आपल्या पडत्या काळात , आपले दिवस वाईट असताना
परिस्थीती आपल्या विरुध्द असताना ,
आपणास गरज असताना , आपण एकाकी असताना
शक्य असूनही ज्या व्यक्ती आपली साथ नाही देत ......
त्या व्यक्तींना आपल्या चांगल्या काळात , आनंदाच्या क्षणात
सहभागी होण्याचा अजिबात अधिकार नसतो..........
" काळजाची प्रत्येक जखम भरून येते कारण काळ दुःखावर मायेची फुंकर घालत असतो..."
नातं कोणतेही असू द्या..एकदा का नात्यांमधला विश्वास उडाला कि आयुष्य रंग उडालेल्या भिंतीसारखं बेरंग बनत...भिंतीना रंग परत देता येतो पण बेरंग आयुष्यात रंग भरणं खुप कठिण होउन बसतं...आणि म्हणूनच नात्यात महत्वाचा असतो तो म्हणजे " एकमेकावरचा विश्वास "... त्या विश्वासाला तडा जाईल असे कधी हि वागू नका....!!
" वेळ बदलते ..... आयुष्य पुढे सरकल्यावर ...
आयुष्य बदलते .... प्रेम झाल्यावर ...
प्रेम नाही बदलत .....आपल्या लोकांबरोबर ...
पण ...आपली लोक मात्र बदलतात ..... वेळ आल्यावर ....!!! "
बोलताना जरा सांभाळून बोलावे... शब्दांना तलवारीसारखी धार असते.., फरक फक्त एवढाच कि...,तलवारीने मान...आणि शब्दांनी मन कापले जाते....!! "