आज ची दारु सकाळी ऊतरते पन प्रेमाची नशा जन्मभर ऊतरत नाय प्रेमा मनुष्य नैतिकता विसरतो दारुने एक कुटूंब बाद होते तर प्रेमात दोन कुटूंब
त्या झख्मांचं काय सांगू...
कोणी नाराज आहे माझ्याशी
म्हणे मी आजकल काही लिहत्त नाही
काय सांगू त्यांना
आता कुटून आणू शब्द
जर ती प्रिय व्यक्ती भेटत नाही
दुखाच मुख असतं तर
बोलून दाखवलं असतं
पण त्या झख्मांचं काय सांगू
जे कधीच दिसत नाही
कोणीतरी कोणाची वाट पहात थांबत...,
येणार्याच येण मात्र सावलिसारख लांबत...
कोणी मग हळुच विचारत कोण येणार होत..,
तेव्हा खर सांगु...,
.
.
.
डोळ्यात फक्त पाणीच येत .... :'(
जगातील सगळ्यात महाग पानी कुठले ???????
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
आश्रु........
.
.......
.
कारन त्यात १% पानी असते आनी ९९% भावना असतात.
झरे आणि डोळे यांना फक्त वाहणे माहित असते,
फरक एवढाच आहे की..? ...
झरे वाहतात
तळ्यांच्या साठवणीत..
आणि.
डोळे वाहतात
कुणाच्या तरी आठवणीत....