पहिला मराठी बाणा - "मोडेल पण
वाकणार नाही"
आता आमचा मराठी बाणा-"मी वाकणार
तर नाहीच पण मोडणारही नाही "
झंप्या : तुला माहीती असुनही की तिचा बिहारी बॉय फ्रेंड आहे तरीही तु तिला का प्रपोज केलस...!
.
.
.
.
.
.
.
गंप्या : अरे मराठी सळसळतं रक्त आहे ह्या युवकाचं,एखाद्या रिकाम्या खुर्चीवर तर कोणीही बसेल पण बसलेल्या माणसाला दम देऊन ऊठवण्यात वेगळीच मजा आहे..
"कधी कधी संकटे आली की दोन पावले मागे सरकणेच हिताचे असते.वाघ दोन पावले मागे सरकतो,तो मागे हटण्यासाठी नव्हे तर पुढे झेप घेण्यासाठी, जो काळाचा रोख पाहून मागे सरकतो,
तोच काळाच्याही पुढे जाऊ शकतो"
-राजे शिवछत्रपती.
धडधडणाऱ्या छातीवरती
हात ठेवुनी आम्ही बोलतो
शिवरायांचे वंशज आम्ही
परंपरा ही पुढे चालवितो ....
मराठ्यांच्या रक्षणासाठी
तलवारींना धार लावुनी
पुन्हा एकदा सज्ज होऊनी
शत्रुच्या विनाशासाठी
उभे ठाकलो मावळे शिवबाचे ....
माघार घेणे हे
मावळ्यांच्या रक्तात नाही
!!
.
लढता लढता हरलो जरी,
हरल्याची मला खंत नाही.
.
लढा माझा गड
किल्ल्या साठी लढाईला माझ्या अंत
नाही,
.
पुन्हा उठेन आणि पुन्हा लढेन. शांत
बसायला आम्ही काही संत
नाही !!
.
मृत्युचे आव्हान पेलुनी, तोच
वारसा आम्हाला दिला।
.
शिवरायांचा "शंभू" छावा,
"हिंदू"
म्हणुनी "अमर" जाहला।।
.
।।जय शिवशंभू||