जर मुलीला उलटी व्हायला लागली तर तिचे घरचे विचारतात.... "कोण आहे तो हरामखोर ??"
आणि जर मुलाला उलटी व्हायला लागली तर त्याच्या घरचे विचारतात .... "काय रे हरामखोरा किती पिलास ??"
तात्पर्य - उलटी मुलाला होऊ अथवा मुलीला "हरामखोर" नेहमी मुलेच असतात !!!:P
मुलगा : मी तुझा हात पकडू का ?
मुलगी : नको ?
मुलगा : का ?
मुलगी : कारण तू माझा हात सोडून जाण मला जास्त वेदना देत
मुलगा :(मनातल्या मनात ) बाप रे मी तर अक्टिंग करत होतो हि तर ओवरअक्टिंग
करायला लागली
एकदा मुलगा आणि मुलगी रस्त्यावर चालत
असतात
.
मुलगी(मुलाला जळवण्याकरिता)- तु पाहिल
का तो मुलगा मला पाहुन हसत होता ,
मला वाटत त्याला मी खुप आवडली असेल. :-)
.
.
.
.
.
.
मुलगा- हा हा हा तस काय नाय आहे .
शिपुर्डे जेव्हा मी तुला पहिल्याँदा पाहिल होत
तेव्हा माझ हसु तीन दिवस थांबल नव्हत . . .:-
P :-D
मुलगा:- मी तुला Kiss करु ?
.
मुलगी:- नको
.
मुलगा पुन्हा विचारतो
.
मुलगा:- मी तुला Kiss करु का?
.
मुलगी:- नको रे...!
.
मुलगा पुन्हा आतुरतेने विचारतो...
.
मुलगा:- मी तुला Kiss करु का..?
.
मुलगी:- मी काय Teacher आहे का..?
परवानगी काय घेतोस.जबरदस्ती नाहि का करु शकत..
एकदा १ मुलगा रस्त्यावर सिगारेट पीत उभा असतो...बाजूला उभी असलेली मुलगी त्याला विचारते ,
.
.
.
मुलगी : एका दिवसात किती सिगारेट पितोस ???
मुलगा : का ?
मुलगी : कारण, तेवढे पैसे वाचवले असतेस तर समोर उभी असलेली सुंदर कार तुझी असती
मुलगा : तू सिगारेट पितेस ?
मुलगी : नाही
मुलगा : ती कार तुझी आहे ?
मुलगी : नाही .....
मुलगा : सल्ला दिल्याबद्दल धन्यवाद, ती कार माझीचं आहे ...:p:p
तात्पर्य ;- जर जास्त शहाणपणा केला, तर
इज्जतचा भाजीपाला व्हायला वेळ लागत नाही .....