तुझ्या डोळ्यात अश्रू येतील असे मी कधीही वागणार नाही कारण तुझ्या अश्रूची किंमत मी कधी चुकवू शकणार नाही.
शब्दातून दुःख व्यक्त करता आले असते , तर
अश्रुंची गरज भासली नसती
सर्व काही शब्दात सांगता आले असते
तर भावनांना किंमतच उरली नसती .
प्रेमाचे शास्त्र :- आश्रू हा १ टक्का पाणी आणि ९९ टक्के भावनांनी बनलेला असतो
तिला पाऊस आवडतो आणि मला पावसात
ती ...
तिला पाऊस आवडतो आणि मला पावसात
ती ...
तिला भिजायला आवडत मला भिजताना ति ...
तिला भिजायला आवडत मला भिजताना ति ...
तिला बोलायला आवडतं
आणि मला बोलताना ती ...
तिला बोलायला आवडतं
मला बोलताना ती ..
पण मला ती खुप आवडते
मला ती खुप खुप आवडते
पण तिला मी आवडत
नाही
असे नको ग ...
रुसू सखे माझ्यावरी,
चुकून डोळा लागला ..
बोलत असता कुशीवरी.
बोल ना ग आता...
झोप गेली लांब तीरावरी,
बोलली नाहीस की ...
नाही करमत मझला तुझ्यापरी..