जाणली तर नाती खोटी नसतात..
मनात असेल तर आपली असतात..
खोटी नाती तर स्वत: कधीच खोटी
नसतात..
माणसेच त्या
नात्यांना खोटे ठरवतात..
शेवटी कोण काही घेऊन जात नसते
जाताना हि चार माणसे पोहोचवायला
लागतात ...
अर्थात:- जाणली आणि मानली तर नाती
नाही तर बरी असते वावरतील माती....
काहीं माणसे हि झाडांच्या अवयवान सारखी असतात
काहीं फांदी सारखी जी जास्त जोर दिला कि तुटणारी ,
काहीं पानांसरखी जी अर्ध्य्वर साथ सोडणारी,
काहीं काट्यान सारखी सोबत असून टोचत राहणारी आणी
काहीं मुळा न सारखी जी न दिसता
सुरुवाती पासून शेवट पर्यंत साथ देणारी.
नाजूक पाकळ्या किती सुंदर असतात,
रंगीत कळ्या रोजच उमलत असतात,
नजरेत भिडणारी सर्वच असतात,
परंतु हृदयात राहणारी माणसे फारच
कमी असतात...
ज्ञानी हा निरागस असेलच हे काही
आवश्यक नाही...पण निरागस हा
ज्ञानी असेलच...नम्रतेचा!
जो जाला नम्र भूतां ।
तेणे कोंदले अनंता ॥
देवळात एक सुंदर वाक्य लिहिलं होत ....
"तुम्ही दुसऱ्यांसाठी कधी काही मागून तर बघा ,
तुमच्यासाठी
तुम्हाला काही मागण्याची गरजच
... भासणार नाही...."