गाढव : माझा मालक खूप मारतो
:
कुत्रा : तर तू पळून जा कि
:
गाढव: त्याची मुलगी जेव्हाअभ्यास् करत
नाही तेव्हा तो म्हणतो अभ्यास कर नाही तर तुझ लग्न
एखाद्या गाढवाबरोबर लाऊन देईन बस या एका आशेवर
काम करतो
एक ६ फूट उंच पहिलवान माणूस बस मधून जात
असतो.
कंडक्टर :- भाऊ साहेब तिकीट घेता ना ?
पहिलवान :- मी तिकीट नाही घेत कधी...
...
... कंडक्टर घाबरला..
हि गोष्ट
त्याच्या मनाला इतकी लागली कि त्याने जिम
जॉईन केली..
असेच सहा महिने निघून गेले कंडक्टरची पण
बोडी मस्त झाली तोही पहिलवान झाला..
दुसर्या दिवशी..
कंडक्टर :- भाऊ तिकीट घ्या ..
पहिलवान : नाही
कंडक्टर :- तुझ्या बापाची गाडी आहे का,
तिकीट
का नाही घेत ?
पहिलवान :- पास आहे माझ्याकडे...
शाळेचे प्रिन्सिपल दहावी ' अ ' च्या वर्गात येतात.
प्रिन्सिपल - मुलांनो , मी आज तुमची परीक्षा घेणार आहे. बघूया तुमच्यापैकी कोण जास्त हुशार आहे ते ? अख्ख्या वर्गावर नजर टाकून ते रमेशला उभं राहायला सांगतात.
प्रिन्सिपल - मला सांग रमेश...तू शाळेत येत असताना अचानक तुला आपल्या शाळेसमोर बॉम्ब ठेवलेला दिसला तर तू काय करशील ?
रमेश : सर...मी जरा वेळ वाट बघीन. तो कुणी उचलून नेला तर ठीक. नाही तर तो मी तुमच्या केबिनमध्ये आणून ठेवीन.
जोशी काकू - अरे मुलांनो , किती वेळा सांगितलंकि इथे खेळत जाऊ नका ....
.
.
.
.
मुले - काकू , आम्ही ते मोजले नाही ओ.. :-D :-D
एक मुलगा मरतो स्वर्गात गेल्यावर यम त्याला विचारतो..
यम - तुझ नाव आठवतंय ?
मुलगा - नाही !
यम - मग अजून काही आठवतंय ?
मुलगा - फक्त गर्लफ्रेंडचा चेहेरा आठवतोय
यम - च्या आईला फॉरम्याट मारला पण
व्हाईरस काही गेला नाही... :P :D