A place for Shayari, Marathi Hindi status updates, Marathi images, Timeline Covers

Marathi Girl-Boy Status Updates


मुलगा :- लाईफ पार्टनर बद्दल काय
अपेक्षा आहेत तुझ्या??
मुलगी :- त्याचा मस्त बंगला असावा...
मुलगा :- बर....
मुलगी :- बँक मध्ये खूप पैसे असावेत....
मुलगा :- बर...
मुलगी :- त्याची चार चाकी गाडी असावी..
मुलगा :- बर...
मुलगी :- तो एकटा असावा.... म्हणजे आई, वडील,
भाऊ,बहिण नसावा....
मुलगा :- अजून काही म्याडम...
मुलगी :- मुख्य म्हणजे तो समजूतदार असावा....
मुलगा :- तो समजूतदार असेल, तर तुझ्याशी लग्न
का करेल भिकमांगे...


मुलगा :- लाईफ पार्टनर बद्दल काय अपेक्षा आहेत तुझ्या??

मुलगी :- त्याचा मस्त बंगला असावा...

मुलगा :- बर....

मुलगी :- बँक मध्ये खूप पैसे असावेत....

मुलगा :- बर.....

मुलगी :- त्याची चार चाकी गाडी असावी....

मुलगा :- बर...

मुलगी :- तो एकटा असावा.... म्हणजे आई, वडील, भाऊ, बहिण नसावा....

मुलगा :- अजून काही म्याडम...

मुलगी :- मुख्य म्हणजे तो समजूतदार असावा....

मुलगा :- तो समजूतदार असेल, तर तुझ्याशी लग्न का करेल तो भिकमांगे....


एक प्रेमीयुगुल आत्महत्या करायचं ठरवतात,
मुलगा पहिली उडी मारतो
पोरगी डोळे मिटते, आणि मागे फिरते....
.
.
.
.
.
ते बघुन पोरगा पाठीवरचं पँराशुट
उघडतो आणि म्हणतो,
.
.
.
.
.
साली चेटकीन मला माहीत होतं,
तू उडी नाही मारणार...
.
.
.
.
.
त्यादिवशी मला खरं कळालं कि लोक LADIES FIRST असे का म्हणतात ते


मुलगा-माझ्याशी फ्रेंडशीप
करशील का ?
.
मुलगी-नाही माझे parents
allow अशा गोष्टींना करत
नाहीत..
.
मुलगा-हो का ?
मला जस काय
माझ्या बापाने all
इंडिया पोरगी पटवा असोशिएशन
चा चेअरमनच बनवलेय ना ..


मुलीँचे हसणे हे मुलाच्या हसण्यापेक्षा ही,
खुप सुंदर आणि लुभावने असते..
पण ...
मुलांचे प्रेम हे
मुलींच्या प्रेमापेक्षा ही,
खुप भावनिक आणि अर्थपुर्ण असते...!!!

Marathi Status