ती - '' आज माझ्या हृदयाचे ऑपरेशन आहे.."
तो -" माहित आहे "
ती -" आय लव यु....! "
तो -" आय लव यु टू....! "
ऑपरेशन नंतर ती शुद्धीत येते तेव्हा तीला शेजारी कोणीच दिसत नाही...
ती त्याला जोर जोरात हाका मारते..
" कुठे गेलास मला सोडून ..."
.
.
.
.
आणि तीच्या हृदयातून आवाज येतो...,
" तुला काय वाटते..., तुला दुसरे हृदय कोणी दिले....? "
" मी येथेच आहे..., तुझ्या अगदी जवळ ..."
अन् ती जोरजोरात रडायला लागते...
रक्तापेक्षा अश्रू श्रेष्ठ असतात
कारण शरीराला जखम झाली तर रक्त बाहेर येते,
पण अश्रू ला बाहेर येण्यासाठी मनाला जखमी व्हावे लागते......
जाता जाता तो बोलून गेला
मी तुझ्या आयुष्यात नसणं यातचं तुझं सुःख आहे..
त्याला कधी कळलचं नाही की,
त्याच्याशिवाय आयुष्य हेचं सगळ्यात मोठं
दू :ख आहे....!!!!!
आश्रू हा १ टक्का पाणी आणि ९९ टक्के भावनांनी बनलेला असतो
जगातील सर्वात मोठी वेदना म्हणजे,
आपण ज्या व्यक्तीवर सर्वात जास्त प्रेम
करतो तिच्या शेजारी बसने...
आणि, ती व्यक्ती कधीही आपली होणार
नाही याची जाणीव होणे...