छ :- छत्तीस हत्तीचे बळ असणारे,
त्र :- त्रस्त मोगलांना करणारे,
प :- परत न फिरणारे,
ति :- तिन्ही जगात जाणणारे,
... शि :- शिस्तप्रिय,
वा :- वाणिज तेज,
जी :- जीजाऊचे पुत्र,
म :- महाराष्ट्राची शान,
हा :- हार न मानणारे,
रा :- राज्याचे हितचिंतक,
ज :- जनतेचा राजा, म्हणजे,
॥ छत्रपति शिवाजी महाराज ॥
असेल हिम्मत तर आडवा ....!!!!!!
जय भवानी जय शिवाजी
भवानी मातेचा लेक तो, मराठ्यांचा राजा होता
झुकला नाही कोणासमोर, मुघलांचा तो बाप होता
कोणी चुकत असेल तर, त्याला सत्याची वाट दाखवा
आणि कोणी नडला तर, त्याला मराठ्याची जात दाखवा
जय भवानी जय शिवाजी
जय महाराष्ट्र
श्वासात रोखुनी वादळ , डोळ्यात रोखली आग ,
देव आमुचा छत्रपति ,
एकटा मराठी वाघ ,
हातात घरली तलवार छातीत भरले पोलाद .
धन्य धन्य महाराष्ट्र हा , धन्य ति जिजाऊंची औलाद.
जय भवानी...जय शिवाजी
सर्कशीतले वाघ खूपच असतील
जंगली वाघ म्हणजे बाळासाहेब
................................................
दिल्लीत मुजरा करण्यासाठी खूपजन पळत असतील
ताठ मानेने जगायला शिकवणे म्हणजे बाळासाहेब
................................................
शिवाजी पार्कवर नंगानाच करणारे खूप असतील
शिवाजी पार्क ला शिवतीर्थ म्हणजे बाळासाहेब
................................................
कॉपी करणारे खूप होते आहेत आणि असतील
ओरिजिनल कॉपी म्हणजे बाळासाहेब
................................................
हिंदुस्तानात खूप साहेब असतील
खरे साहेब म्हणजे बाळासाहेब आणि बाबासाहेब
................................................
गुंडगिरी थांबवा असे सांगणारे खूप असतील
आया ,बहिणींची अब्रू वाचवण्यासाठी गुंड होतात म्हणजे बाळासाहेब
................................................
स्वताला सम्राट म्हणवून घेणारे खूप असतील
लोक हृदयसम्राट म्हणतात म्हणजे बाळासाहेब
................................................
पक्ष प्रमुख म्हणून आदेश करणारे खूपच
स्वताला शिवसैनिक समजतात म्हणजे बाळासाहेब
................................................
सर्वांचा पंढरपुरात विठ्ठल उभा
शिवसैनिकांचा मातोश्रीचा विठ्ठल म्हणजे बाळासाहेब
................................................
हौसे, नौसे, गवसे खूप असतील
बाळ नावाचा बाप म्हणजे बाळासाहेब..
एक मराठी माणूस जेंव्हा कर्नाटकात गेला ...तेंव्हा "राहुल द्रविड" झाला
.
..
..
..
..
..
..
आणि
..
..
..
..
जेंव्हा कर्नाटकातून एक माणूस महाराष्ट्रात आला तो "कलमाडी" निघाला.