A place for Shayari, Marathi Hindi status updates, Marathi images, Timeline Covers

Marathi Girl-Boy Status Updates


एक कटु सत्य..,

मुलगा नेहमी प्रेमाची सुरुवात
"आपण मित्र आहोत"..

हे बोलुन करतो..,

आणि

मुलगी प्रेमभंग ..
"आता आपण फक्त मित्रचं आहोत"...

हे बोलुन करते.. !!


मुलगा : ड्रेस खुप चांगला घातला आहेस.
:
:
मुलगी : अय्यां खरचं....
:
:
मुलगा : लिपस्टिक पण चांगली आहे.
अगदी ड्रेस लाही खुप मँच होते.
:
:
...
मुलगी : THANK यौ............. ...
.
मुलगा : तुझा मेक-अप पण जब्बरदस्त आणि खुप
छान ही आहे.
:
:
मुलगी : ओहहह, Thank You हा....
.
.
.
.
.
.
.
.
मुलगा : कम्म्म्माल आहे...
तरी पण तु सुंदर दिसत
नाहीस.... :p


प्रपोज करण्याची नविन पध्दत..

मुलगा - आपली कालचं मैत्री झाली आहे, आता तू
माझ्याकडे 'त्या' नजरेने बघायला सुरुवात कर..

मुलगी - त्या, म्हणजे कोणत्या रे ?

मुलगा- ते तुलाचं माहित आहे, कारण काही काळानंतर मी जेंव्हा तुला प्रपोज करेन,तेंव्हा आपण तर चांगले मित्र आहोत..
मी तुझ्याकडे त्या नजरेने कधी बघितलेचं नव्हते,असे उत्तर मला नकोय..


एक मुलगी एका गाडीतून एका मुलाला ओव्हरटेक
करते.
मुलगा : (जोरात ओरडून ) ए....... म्हैस.
मुलगी : तू गाढव... मूर्ख... बिनडोक..
एवढं बोलत असतानाच
तिची गाडी एका म्हशीला धडकते आणि अपघात
होतो.
.
.
.
तात्पर्य : मुलींना त्यांच्या भल्याचं सांगितल
तरी कळत नाही...


पोरी महागात पडतात..
खरच सांगतो पोरंनो.
पोरी महागात पडतात..

तुम्हाला काय, मला काय
सर्वांनाच पोरी आवडतात

जास्त जवळ जाऊ नका
कनाखाली ओढतात

खरच सांगतो पोरंनो...

आज हा उदया तो
रोज नवा शोधतात
खीसा मात्र कापातात

खरच सांगतो पोरंनो...

हा नडतो,तो भांडतो
दहा जन हनतात
पोरगी राहते बाजूला
पोरच भांडनात पडतात

खरच सांगतो पोरांनो...

कधी इकडे, कधी तिकडे
नुस्तच चोरून बघतात
आणि आपण लागलो मागे की
सॉरी म्हणुन जातात

खरच सांगतो पोरांनो...

याला फीरव, त्याला फीरव
दहा लपडयात अडक्तात
कधी धुन्दित, कधी मंदित
नको तस लूडकवतात

खरच सांगतो पोरांनो...

कधी सेंट, कधी लिपस्टिक
नुस्तच पावडर थापतात
अन आपण मरला डोळा की
बापाला जाउन सांगतात

खरच सांगतो पोरांनो...

कधी सिनेमा,कधी नाटक
नुस्ताच खीसा बघतात
अन खीसा खाली झाला की
दूसरा बकरा शोधतात

खरच सांगतो पोरांनो,
पोरी महागात पडतात...!!

Marathi Status