A place for Shayari, Marathi Hindi status updates, Marathi images, Timeline Covers

Marathi Friendship Status Updates


काही नाती ही टाँम आणि जेरी सारखी असतात.
ते चिडवतील एकमेकांना..
ते मारतील एकमेकांना..
एकमेकांची चेष्टा करतील..
पण
पण ते एकमेकांशिवाय राहू शकत नाहीत...


फुल सुकते गवत वाळते मात्र मैत्रीचया पवित्र नगरित झालेली ओळख कायम राहते कधी हासायचे असत कधी रुसायच असत मैत्रिरुपी वुक्षाला आयुशय भर जपायच असत,..


मैत्री म्हणजे मायेची साठवण,
मनाने मनाला दिलेली प्रेमाची आठवण
हा धागा नीट जपायचा असतो,
तो कधी विसरायचा नसतो
कारण ही नाती तुटत नाहीत,
ती आपोआप मिटून जातात
जशी बोटांवर रंग ठेवून
फुलपाखरे हातून सुटून जातात...


"घड्याळा मध्ये तीन काटे असतात, ते तीनही काटे
एकमेकांना एका तासा मध्ये फक्त एकदाच भेटतात
... आणि ते सुद्धा फक्त एका सेकंदा साठीच,
पण
तरी सुद्धा ह्या एका सेकंदाच्या गोड भेटी साठी हे काटे एकमेकांना धरून राहिले आहेत, नाही का ? ...
पण आपली मैत्री अशीच आहे, आपण
एकमेकांना कधीतरीच भेटतो, पण तरीही मनाने आपण
एकमेकांना धरून राहिलो आहोत" ..........
त्या गोड भेटीसाठी आणि त्या गोड आठवणीसाठी


आयुश्यभर सोबत राहावी,
नको कधि त्यात दुरावा ,
नेहमीच नवा फ़ुलोरा,
मैत्रि अपुली अशी असावी,
सर्वांना एकत्रित अनावी,
हसने रुसने चालत राहवे,
एकमेकांना समजुन घ्यावे,
मैत्रि आपण अशी जगवी,
एकमेकांचा आधार असावी,
सुख दुखात नेहमी सोबत असवी,
असे हे आपले मैत्रिचे नाते नेहमीच जपावे,
तुझी मझी मैत्रि अशी असावी

Marathi Status