मंग्याची बायको :- आपल्या लग्नाच्या वाढदिवसाला काय गिफ्ट आणलं आहे.? मंग्या :- समोर रस्त्यावर लाल भडक रंगाची नवी कोरी फेरारी दिसतेय का...? मंग्याची बायको :- ( आनंदाने ) - हो !! मंग्या :- सेम त्याच रंगाची टिकली आणली आहे तुला.!!!