यमराज १०० लोक घेऊन यमलोकात चाललेले असतात..
वाटेत नारदमुनी भेटतात..
नारदमुनी :- हे काय यमराज.?
१०० लोक एकसाथ घेऊन चाललात..?
.
.
.
.
यमराज :- काय करणार मुनिवर.?
मार्च एंडिंग आहे ना......
टार्गेट पूर्ण करायचं..
हा हा हा हा..
एक भिकारी जोशी काकांना : मालक एक रुपया द्या.....तीन दिवसापासून काही खाल्ले नाही ....
जोशी काका (खोचकपणे) : अरे ३ दिवसापासून उपाशी आहेस तर मग एक रुपयाचं काय करशील ?
भिकारी तेवढ्याच खोचकपणे म्हणतो : वजन करून बघेन..
किती कमी झालंय ३ दिवसात.. :-D :-D
डोक्टर कडे फोन ची बेल वाजते पलीकडचा माणूस : डोक्टर साहेब, कापूस आहे का?
डोक्टर: हो आहे की.
पलीकडुन: थोडा काढा आणि खीशात ठेवा.
परत १० मी. फोन येतो.
पलीकडचा माणूस : डोक्टर साहेब, कापूस आहे का?
डोक्टर: हो आहे की.
पलीकडुन: थोडा काढा आणि खीशात ठेवा.
अस ३ ते ४ वेळा झाल्यावर डोक्टर फ़ार चिडतो.. मनात म्हणतो आता येवू देत फोन बघतोच त्याच्याकडे.
१० मी. पुन्हा बेल वाजते…
पलीकडचा माणूस : डोक्टर साहेब, कापूस आहे का?
डोक्टर: जोरात ओरडतो.. नाहीये का?
पलीकडचा माणूस : आहो मग चिडता कशाला खिशातला काढा की।
चम्या : आय लव्ह यु.
..
..
…
चिंगी : आय हेट यु.
..
..
..
चम्या : व्हाय दिस कोलावरी कोलावरी डि.
..
..
..
चिंगी : ए बाबा..आय लव्ह यु. पण पहिलं ते गाणं बंद कर…!!
पोलीस : काय रे कुठे चाललाय एवढ्या रात्री?
बेवडा : प्रवचन ऐकायला!
पोलीस : कोणत्या विषयावर प्रवचन आहे?
बेवडा : दारू पासून होणारे दुष्परिणाम,
पोलीस : एवढ्या रात्री कोण देत प्रवचन
बेवडा : माझी बायको !!!!