A place for Shayari, Marathi Hindi status updates, Marathi images, Timeline Covers

Marathi Love Status Updates


प्रियकर :- २ मिनीट डोळे बंद करतेस का?
प्रेयसी :- हो हे बघ केले...
प्रियकर :- खुप अंधार दिसतोयना ?
प्रेयसी :- हो...
प्रियकर :- असे आहे माझे आयुष्य
तुझ्याशिवाय....


प्रेयसी :-चौकातील मुले आणि बाकी लोक
आपल्याकडे संशयाने बघतात..., नावे
ठेवतात...., त्यांना वाटते आपण टाईमपास करत आहोत .....!!
मला नाही आवडत असं..., अशाने
खर्या प्रेमाची किंमत कमी होते ना ..??? हे ऐकून प्रियकर ५०० ची नोट कढतो व
तिला विचारतो ह्याची किंमत
किती...... ????
...
प्रेयसी :- पाचशे !! प्रियकर ती नोट
चुरगाळतो आणि आता ह्याची किंमत
किती ....??? प्रेयसी :- पाचशेच !! प्रियकर :- ती नोट खाली टाकतो..., धुळीत
मिळवतो.....आता ह्याची किंमत
किती...?? प्रेयसी :- पाचशेच !! प्रियकर :- हं बरोबर ....!! आपले प्रेम
सुद्धा असेच आहे सोनू....,
लोकांनी कितीही नावे
ठेवली तरी आपल्या प्रेमाची किंमत कधीच कमी होणार नाही .....!!


कुणीतरी मला विचारले कि,,,
'तू तिला मिळवण्यासाठी कोणत्या मर्यादेपर्यंत जावू शकतोस'???
मी हसत उत्तर दिले,,
'जर मर्यादाच ओलांडायच्या असत्या
तर तिला कधीच मिळवले असते!!'

Marathi Status