A place for Shayari, Marathi Hindi status updates, Marathi images, Timeline Covers

Marathi Joke Status Updates




नेटवर्क प्रोब्लेममुळे वैतागलेला रजनीकांत
मोबाईलचा tower
उखडून फेकायला जातो...
पण तिथे tower न
दिसल्यामुळे आणखी चिडतो...
तेवढ्यात त्याच्या लक्षात येत..
.
.
.
.
.
.
मकरंद अनासपुरे त्या tower नि कान कोरत
असतो. "अरे सॉरी यार रजन्या, कान लैच
खाजवायला."..... :D :D :D


दोन झुरूळ I C U मध्ये ...

पहिला- काय मग बेगॉन कि प्यारागॉन..

दुसरा- अरे नाय रे, मला पाहून
त्या घरातली पोरगी इतक्या जोरात
किंचाळली कि मला हार्ट अट्याक आला .... :p


बंडू : मास्तर , आज मी तुम्हाला प्रश्न विचारणार ?
मास्तर : बर बाळा, विचार .
बंडू : मास्तर ,मला सांगा आपल्या गावात पहिली तंदूर भट्टी कोणत्या धाब्यावर लावली..??
मास्तर: अरे मला कस माहित ? हा काय प्रश्न आहे का ?
बंडू: जर तुम्हाला आपल्या गावातली पहिली तंदूर भट्टी नाही माहित तर मग आम्हाला देशातली पहिली अणुभट्टी कुठे लागली हे का विचारता ....?
मास्तर : अरे गाढवा मी काय दररोज धाब्यावर जात नाही मला कस माहिती ?

बंडू : मग आम्ही काय दररोज अणुभट्टीवर जातो का शेकोटी शेकोटी खेळायला .........!


सर :- कंजूसी म्हणजे नेमक काय सांग?
बंडू :- १०० SMS पाठवून पण १ पण रिप्लाय न देणं..
सर :- उदाहरण देऊन सांग रे गाढवा..
बंडू :- तुमची "पोरगी" ओ सर...


मक्या : काल जंगलातून भटकत असताना माझा वाघाशी सामना झाला
आमच्या मध्ये खूप जोरदार झटापटी झाली...

रजनीकांत: मग, पुढे काय झालं?
.
मक्या : पुढे काय.... मी पळून गेलो....
रजनीकांत: हे..हे...हे.. भित्रा!! मी असतो तर...

मक्या : अये गप ए!! तुझ्या मायला तुझ्या , मी वाघाचे प्राण वाचावे म्हणून पळालो; कारण 'Only 1411 are left'
नाहीतर सगळे मला ओळखून आहेतच
:D :P

Marathi Status