एक उंदीर वाघाच्या लग्नामध्ये फुल जोशात नाचत असतो..
.
.
.
.
हत्ती येतो आणि पाहून उंदराला विचारतो :- "अरे तू इतका का खुश आहेस, किती जोशात नाचतोयास...."
.
.
.
.
उंदीर म्हणतो, "मित्र तुला नाय कळणार ते, माझ्या लग्नाच्या अगोदर मी पण 'वाघ' होतो....." :D :D :D
बॉस ला SMS करतो,
झोलर :- आज मी आजारी आहे. कामावर येऊ शकणार नाही..
बॉस :- जेव्हा मी आजारी असतो, तेव्हा मी माझ्या बायकोला 'कीस' करतो.. करून बघ तू..
२ तासाने बॉस ला SMS येतो........
झोलर :- मी ठीक झालोय आता... तुमची बायको खरच खूप गोड आहे.... :D
Bullet वाला मुलगा Activa वाल्या मुलीला ओवरटेक करतो आणि विचारतो ...
कधी बुलेट चालवली आहेस का ?
मुलगी जोरात गाडी चालवते आणि समोर निघून जाते...
मुलगा पुन्हा बरोबरित येऊन - कधी बुलेट चालवली आहेस का ?
मुलगी ब्रेक मारते आणि मुलाचा पुढे जाऊन आक्सिडेंट होतो..
मुलगी - नालायक मूर्ख.... गाडी नीट चालवता येत नाही का तुला ??
मुलगा - अग बावळट , तुला तेच विचारत होतो की बुलेट चालवली असेल तर लवकर सांग ब्रेक कुठे असतो? :P :P
मजनू एका झाडामागे बसलेला असतो...
लैला :- तू मजनू आहेस ना....
मजनू :- हो...
आणि उठून अजून लांब झाडामागे जाऊन बसतो..
लैला :- परत तू मजनू आहेस ना....
मजनु :- हो मी मजनूच आहे...
आणि उठून अजून लांब झाडाझुडपात जाऊन बसतो
लैला :- ऐ.... तू नक्की मजनूच आहेस ना..
मजनू : हो मी मजनूच आहे.... तू मला हागून देणार आहेस कि नाही??? :D :D :D
मराठी व्याकरण....
गुरुजी :- "ती मुलगी सर्व मुलांकडे बघून हसते..." सांग बंड्या या वाक्यात मुलगी काय आहे?
.
.
.
.
.
.
.
बंड्या :- मास्तर, म्हणजे ती मुलगी "झोलर" आहे..... :D