A place for Shayari, Marathi Hindi status updates, Marathi images, Timeline Covers

Marathi Joke Status Updates


गम्प्या : तू तुझ्या बायकोला काय हाक मारतोस ?

झम्प्या : गुगल डार्लिंग..

गम्प्या : का रे ?
.
.
.
.
.
.
.
.
.
.
झम्प्या : आयला.. एक प्रश्न विचारला की शंभर उत्तर देते...


बाप : जा बेटा, समोरच्यांकडून झंडू बाम घेऊन ये जरा, डोकं खूप दुखतंय.
थोड्या वेळाने पोरगा रिकाम्या हातीच परत येतो,
पोरगा : ते देत नाहीत...
बाप : साला कंजूस, शेजारयांसाठी इतकं पण करत नाही........
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
तू जा आत, आतल्या कपाटातून आपलं घेऊन ये.


मंग्या : मला माझया गर्ल फ्रेंड ला फोन करायचा आहे.... तुझा मोबाइल दे ना जरा.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
बंड्या : हा घे..................फक्त रिडाइयल कर..... :P :P :D


चम्प्या एकदा एका दुकानात जातो..
चम्प्या - मला माझ्या कुत्र्यासाठी बिस्कीट पाहिजे..
दुकानदार - कुत्रा कुठे आहे?
चम्प्या - घरी आहे..
दुकानदार - सॉरी सर, कुत्र्याला न
बघता मी तुम्हाला बिस्कीट नाही देऊ शकत..
दुसर्या दिवशी चम्प्या परत त्याच दुकानात.
चम्प्या - मला माझ्या मांजरीसाठी cat Food पाहिजे.
दुकानदार - मांजर कुठे आहे?
चम्प्या - घरी आहे...
दुकानदार - सॉरी.. मी तुम्हाला मांजर दाखवल्याशिवाय
cat food नाही देऊ शकत..
तिसर्या दिवशी चम्प्या परत त्याच दुकानात.
चम्प्या डायरेक्ट BAG ओपन
करतो आणि दुकानदाराला हात मध्ये टाकायला सांगतो..
दुकानदार - काहीतरी चिकट आणि मऊ मऊ
लागतंय...काय आहे यात?
चम्प्या - पॉटी आहे...मला toilet पेपर पाहिजे...
:D


गम्प्या : ओके चल मी उद्या तुला फ़ोन करतो....
.
.
.
.
.
.
.
.
झम्प्या : ठीक आहे पण परवा मला परत माणूस कर म्हणजे
झाल.... :P

Marathi Status