बिहार मधे बोलतात बिहारी
राजस्थान मधे राजस्थानी
गुजरात मधे गुजराथी
मग का गड्या तुला लाज वाटते
महाराष्ट्रात बोलायला मराठी
बाहेरचे लोक झालेत इथे सरकारी अधिकारी
त्यांच्या रुबाबापुढे चाललीय त्यांचीच वतनदारी
घेतली नाही आपण योग्य वेळी खबरदारी
म्हणून आपण आपल्या इथेच भिकारी
अरे मर्द मराठी माणसा.....
तुम्ही आहात महाराष्ट्राचे सपूत
मिटवून टाका परप्रांतीयांचा वजूद
दाखवा आपली हुशारी आणि मनगटाचा जोर
तेव्हाच मिटेल महाराष्ट्राच्या जीवाचा घोर
मी मराठी या दोनच शब्दात राहु दे आपली ओंळख
प्रत्येक संकटाची कर तू चांगली पारख
गाठायची आहे तुला उंची खूप मोठी
साता-समुद्रापलिकडे नाव गाजू दे आपली मायबोली मराठी
स्वराज्य निर्माण करावे, स्वराज्य जनतेसाठी असावे
राजा जनतेचा असावा, आणि राजाची जनता असावी
जनतेच्या हक्कासाठी लढ म्हणणारा नसावा तर स्वतः तलवारीची धार तपापनारा असावा
राजा असावा माझ्या शिवबा सारखा.
पाण्याची किँमत कळण्यासाठी!
दुष्काळात जन्मावं लागतं! प्रेमाची किँमत
कळण्यासाठी! प्रेमात पङावं लागतं!
आणि ''शिवरायां
चा इतिहास"समजण्यासाठीँ"महाराष्ट्रात"
जन्माला यावं लागतं !!
जय भवानी जय शिवराय.
"हिंदवी" स्वराज्याच्या
जन्म भूमीवर धर्मवीर कट्टर संभाजी राजे
भेटणार नाही, हिंदू जात आमची
धर्माँतर आम्हां पटणार नाही,
टोपली वळून पोट भरु पण
कोणाखाली झुकणार नाही,
उपाशी पोटी मेलो तरी चालेल
पण कोणाखाली वाकणार नाही,
जातीसाठी खाऊ माती याचीच
आम्हाला जाण
आहे, नसानसात
शिवभक्ति आमच्या, आम्हाला हिंदवी
स्वराज्याचा अभिमान आहे...
!! जय जगदंब !! जय शिवराय !!
तरुणांच्या हाती देऊनी समशेर घडवला त्याने
मावळा स्वराज्यासाठी त्या शूरविरांनी सोसल्या लाखो कळा धोक्यात
आहे आज पुन्हा मराठी काढूनी टाका सुरांतून
नाराजी उठा अन् शोधा स्वता:तच तोच मावळा तोच
- शिवाजी
लाभले भाग्य आम्हा बोलतो मराठी I
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी II
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी I
एवढ्या जगात माय मानतो मराठी II