पत्नी - दुबई आणि अमेरिकेला फिरायला जाण्याचा मी विचार करत आहे. त्यात किती पैसे खर्च होतील.
पती - एक रुपया सुद्धा खर्च होणार नाही.
पत्नी - कसे काय?
पती - विचार करण्याचे पैसे लागत नाही.
बायको – अहो ऐकलंत का, मला वाटतं
आपली मुलगी कोणाच्यातरी प्रेमात पडली आहे.
नवरा – कशावरून???
.
.
.
.
.
.
.
.
.
बायको – अहो आजकाल ती पॉकेटमनी मागत नाहीये.
बायको : "अहो एक सांगू का? पण मारणार
तर नाही ना?"
नवरा : "हो सांग ना.
बायको : मी गरोदर आहे."
नवरा : "अग हि तर आनंदाची बातमी आहे
मग तू एवढी घाबरतेस का?"
बायको :
"कॉलेजला असताना हि बातमी बाबाना सांगितली होती तेव्हा त्यांनी मारलं होत"
बायको :- उदास का आहात ओ तुम्ही?
नवरा :- आज माझी बहिण आणि आई वेगळ्या झाल्या...
बायको :- काळजी करू नका ओ. मी आलीये ना आता. तुमची आई-बहिण एक करते बघा... :D
एका माणसाच्या काळ्या कुट्ट बायकोने लाल पिवळी साडी घातली. बायकोः या नवीन साडीत मी कशी दिसते ? . . ... . . . .
नवराः कोळशाच्या फॅक्ट्रीत आग लागल्यासारखी..