झोपणाऱ्याला डासांची तमा नसावी..
.
.
नजरेत सदा झोपेची नशा असावी..
.
.
डासांचे काय हो..मारता येतील कधीही..
.
.
पण डास असतानाही झोपण्याची जिद्द असावी......(GOOD NIGHT)
रात्रीच्या निशब्द पणात सुद्धा काही शब्द आहेत...
चांदण्यांच्या शिताल पणात काही काव्य आहे ..
काळोख पडला रात्र झाली म्हणून इतक्यात झोपू नका ... .
कारण सारे जग विश्रांती घेत असताना....
कुणीतरी आपली गोड-गोड आठवण काढत आहे..... :))))
शुभ रात्री मित्र - मैत्रिणींनो....
गोड गोड स्वप्ने पहा....
वास्तवातली दुनिया स्वप्नातल्या दुनियेपेक्ष्या खरी आहे...
पण मला मात्र माझी स्वप्नातली दुनियाच बरी आहे..,
जिथे प्रेम असते...,
" तो " असतो...
आणि त्याच्या कवेत " मी " असते...
जिथे मन माझे नेहमी हसत असते..
मला तिथेच राहायला आवडते......
शुभ रात्री....
कळले का सिंह 20 तास झोपतो आणि
.
गाढव दिवस भर राबतो .
त्यामुळे मी पण झोपतो आता .
शुभ रात्री
पैश्याने सुख विकत घेता येत नाही
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.कारण चायना वाल्यांना सुख कसे बनवावे हे अजून कळलेच नाही :D
ज्यांना समझले त्यांनी गुड नाइट :)