"न्यूटनच्या बायकोचा उखाणा..."
आईला पाहून बाळ खुदुखुदु हसलं...
.
.
आईला पाहून बाळ खुदुखुदु हसलं...
.
.
डोक्यावर पडलं सफरचंद,
तर खायचं सोडून, येडं शोध लावत बसलं...
एक
मुलगी आत्महत्या करण्यासाठी एका खाडी पुलावर
जाते, तर तिथे एक मुलगा येतो..
आणि तिला म्हणतो ?
तू मरण्यापूर्वी माझी एक इच्छा पूर्ण
करशील, मी तुला किस करू का..
मुलगी : चालेल..
मुलगा : किस घेऊन झाल्यानंतर,
आता मला तुझ्या आत्महत्या करण्याचे नेमके
कारण सांग ?
मुलगी : असे मुलींचे कपडे घालून नटून थटून
फिरलेले माझ्या आई बाबांना आवडत नाही..
मुलगाः का?
मुलगीः कारण मी मुलगा आहे ना..
हे ऐकल्यावर तो मुलगा लगेच
स्वःता पाण्यात उडी मारतो..
हे साले नातेवाईक् वाढदिवसच्या दिवशी शुभेच्या द्यायला कधी फोन करत नाहीत..
.
.पण
.
.
.
.
.
रिजल्ट च्या दिवशी बरोबर किती मार्क्स पडले विचारायला फोन करणार आणि मार्क्स कमी पडले तर दिड तास फोन वर lecture देणार....
:/ :'(
1) हॉटेल मध्ये अनेक जण वेटरला'इथे जेवण कसं मिळतं'हे विचारतात....
आता तो काय वाईट मिळत म्हणून सांगणार ? तरी असलाचएखादा
इरसाल वेटर तर....गिर्हाईक: इथे पनीर मसाला चांगला मिळतो का हो ?
वेटर: छे !! बांधकामावरच सिमेंट आणुन कालवतो ते आम्ही त्यात...
कसला चांगला लागतोय................
2) प्रश्न- अरे वा! घरीच आहातवाटतं?
उत्तर- नाही माझ्या पश्चात ही इमारत"राष्ट्रिय वास्तु"घोषित झाली तर कसे वाटेल हे बघायला आलोय...............
3) सकाळी.प्रश्न - पेपर वाचताय वाटतं!
उत्तर- नाही! ओल्या शाईचा (इंक) वास घेतल्या शिवाय मला ताजेतवाने वाटत नाही......
4) सिनेमागृहा बाहेर प्रश्न:काय पिक्चर बघायला आलात वाटतं?
उत्तर: छे! फावल्या वेळात तिकिटे"ब्लैक" करुन अर्थार्जन करावं म्हणतोय! पण!
इथेही तुम्ही आमच्या"आधी"हजर! !............
5) सकाळी फिरायला निघाला आहात प्रश्न: काय"मोर्निंग वाक्"वाटतं??!!!
उत्तर: काही तरी काय! नगरपालिकेचं कंत्राट घेतलयमैलाचे दगड कुणी पहाटे
चोरून तर नेत नाही ना याची खात्री करतोय!!.............
6) प्रश्न- प्रवासाला निघालात वाटतं? (हातात लगेजबघून !!!!)
उत्तर- नाही हल्ली व्यायाम करायला सवड मिळत नाही ना!
शिवाय जिम चे पैसे ही वाचतात !!
काय साली जिंदगी आहे.....
डॉक्टर ला वाटते
तुम्ही आजारी पडावे....
पोलिसाला वाटते
तुम्ही काही तरी गुन्हा करावा....
वकीलाला वाटते
तुम्ही कुठेतरी कधीतरी कसतरी कायद्याच्
अडकावे....
शिक्षकांना वाटते तुम्ही अडाणीच
जन्माला यावे....
अंतयात्रेचे सामान विकणार्याला वाटते
तुम्ही मरावे....
फक्त आणि फक्त एका चोरालाच वाटते
की तुम्ही खूप खूप श्रीमंत व्हावे..