'प्रेम' ते असतं जेंव्हा प्रेमी-प्रेमिका एका नारळामध्ये दोन स्ट्रॉ टाकून नारळ पाणी पितात....
.
.
.
.
पण
.
.
'मैत्री' ती असते जेंव्हा एका नारळामध्ये एकच स्ट्रॉ टाकून नारळ मित्राला दिले जाते आणि संगितले जाते.... "ए पिदाड्या.....घे पी....आणि मला पण ठेव थोडसं...."
प्रेम + काळजी = आई
प्रेम + भय = वडील
प्रेम + मदत = बहिण
प्रेम + भांडण = भाऊ
प्रेम + जिवन = नवरा / बायको
प्रेम + काळजी + भय + मदत + भांडण + जिवन = मित्र
काट्यांवर चालुन दुसऱ्यासाठी रचलेली फुलाची रास म्हणजे मैत्री.तिखट लागल्यावर घेतलेला पहीला गोड घास म्हणजे मैत्री.एकटे असल्यावर झालेला खरा खुरा भास म्हणजे मैत्री मरतांना घेतलेला शेवटचा श्वास म्हणजे मैत्री
मृत्यू नंतरही टिकणार्या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?
डोळे -
३१
मिनिटे
मेंदू - १० मिनिटे
पाय - ४ तास
त्वचा - ५ दिवस
हाडे
-
३० दिवस
आणि नातं ?
.
.
.
.
आयुष्यभर....
चांगले मिञ या जगात सहजासहजी मिळत नाहित
जवळ असताना माञ एकमेकाशि पटत नाहि..
कळत असत सार काहि पण एक माञ वळत नाहि
काय असते हि मैञी? ते मिञांपासुन दुर गेल्याशिवाय कळत नाहि..