एका बसमधे ड्राईवर अचानक ब्रेक लावतो,
बसमधील एक मुलगा एका मुलीवर पडतो आणि त्या मुलीची kiss घेतो.
ती मुलगी भडकून विचारते " ए काय करतोस रे.. "
...
.
....
.
.
.
.
मुलगा म्हणतो " B.Com Second year... आणि तू ..? "
चम्प्या - चिंगे काश
मी तुझ्या हातातला मोबाईल
असलो असतो कायम तुझ्या गालाला चिकटून
राहिलो असतो..
.
चिंगी - ते ठीक आहे रे....पण चार्जिंग संपल्यावर
चार्जरची पिन कुठे लावली असती विचार केलास
का कधी... :p
:D :D :D
दोन कंजूष माणसं आपसात गप्पा मारत होती.
पहिला - बोला , तुम्ही काय घेणार ?
थंड की गरम.
दुसरा - दोन्ही मागवा , दोन्ही घेईन.
पहिला - अगं ऐकलंस का , दोन ग्लास पाणी घेऊन ये.
एक फ्रीजमधून आणि एक गिझरमधून.
भारत साल २०५० मध्ये......!!!
एक दिवस अचानक चंप्या आणि झंप्या एकमेकांना रस्त्यात भेटतात......
(चंप्या एकदम आनंदात होता)
झंप्या (चंप्याला) : काय रे चंप्या काय झालंये.....एवढा खुश का आहेस ????
चंप्या : अरे आज मी अंबानीच्या घरी जाणार आहे.......
झंप्या : का ??????
.
.
.
.
.
चंप्या : अरे अंबानी ने ते पेट्रोल का काय म्हणतात ना ते आणलय त्याच्या घरी.......ते नक्की कसं असतं ते पहायला जाणारे मी....
हे बघ ते बघयचं टिकीट पण आणलंय मी १०० रुपयांचं.....:D :D :D
मित्र -मित्रा माझी बायको माझी खूपच काळजी घेते
दुसरा -कशी रे?
मित्र-भांडी धुवायला गरम पाणी देते