प्रियकर :जेव्हा तू रडतेस न ........ मला तू फार फार आवडतेस...
प्रेयसी : असे का ???
प्रियकर : कारण तेव्हाच फक्त तू मला सगळ्यात
जास्त घट्ट मिठी मारतेस..."
आकाशाला टेकतील एवढे लांब
हात नाहीत माझे..
.
.
चंद्र तारे साठवुन ठेवतील
... एवढे खोल डोळे नाहीत माझे..
.
पण..?
.
तु दिलेले प्रेम नेहमी जपुन
ठेवील..
.
एवढे मोठे ह्रदय मात्र आहे माझे..
आयुष्यात एक तरी जोडीदार असावा...
प्रेमाला प्रेम समजणारा ..
जिवाला जिव लावणारा...
जीवनाच्या वाटेवर सुख आणि दुखात साथ देणारा.....
आयुष्यात एक तरी जोडीदार असावा...
आपल्यावर खूप खूप प्रेम करणारा....
नजर आणि स्पर्श...
प्रेमाची ही भावना इतकी सर्व श्रेष्ट भावना आहे.... की...,
नुसते शब्द कमी पडणार आहेत...,
हे जाणूनच निसर्गानं स्पर्श निर्माण केला....
म्हणूनच प्रेमाची सांगता स्पर्शाशिवाय होत नाही..
प्रियकर :- प्रेमात खरेच जादू असते..., बघायचे का ???
प्रेयसी :- हो आवडेल ..... ♥
तिथे अकरा गुलाबांची फुले असतात त्यांकडे बोट करून प्रियकर म्हणतो...,
"..हि गुलाबांची फुले किती आहेत मोज बघू ?? "
प्रेयसी :- अकरा आहेत !!
प्रियकर :- चूक !! नीट मोज परत !!
प्रेयसी :- मोजली ....अकराच आहेत!!
प्रियकर :- समोरच्या आरशात बघून मोज तुला अकरा नाही बारा फुले दिसतील !!"