गंपू : हॅलो, माझा मोबाइल
माझ्या म्हशीने गिळलाय!!
.
.
कस्टमर केअर : मग, आम्ही काय
करू?
.
.
.
गंपू : मला फक्त एवढं सांगा की,
ती गावाबाहेर गेली तर मला 'रोमिंग'
नाही ना लागणार...... :D :p
गंपू roxx
कस्टमर केअर shocks....
टिंग्या : बाबा, आपलं आडनाव वाघ आहे ना, मग तुम्ही आईला एवढं का घाबरतात ?
.
.
.
....
....
.
.
.
बाबा : अरे बाबा...लग्नाआधी तुझ्या आईचं आडनाव वाघमारे होतं ना म्हणून....
पोरगा Girlfriend ला घरी घेउन गेला .
.
सर्व दरवाजे
.
सर्व खिडक्या
.
बंद केल्या
.
.
Light off करुन
.
.
..
तो तिच्या जवळ गेला आणि म्हणाला. :
?
?
?
?
?
?
?
हे बघ माझ्या घड्याळामध्ये radium लावला आ
भिकारी : साहेब मला काहीतर खायला द्या
गण्या: मी तुला बियर बार मध्ये घेऊन जातो....
भिकारी: मी दारू पित नाही......मला जेवण द्या
गण्या: मी तुला सिगरेट देतो...
भिकारी: मी सिगरेट ओढत नाही....मला जेवण
द्या
गण्या: मी तुला कॉल गर्ल कढे घेऊन जातो.....
भिकारी: मी फक्त माझ्या बायको सोबत
झोपतो....मला जेवण द्या
गण्या: मी तुला जेवण देतो....पण तू
माझ्या घरी माझ्या बायको कडे चल....
भिकारी: का?
गण्या: मला माझ्या बायकोलादाखवायचे आहे
जो व्यक्ति दारू पित नाही,सिगरेट ओढत
नाही......त्याच ी हालत कशी होते :P
चम्या : हिने नक्कीच माझी हुशारी घेतलीये!
चिंगी : हो ना! माझी अजूनही माझ्याकडे आहे!!
चम्या बेहोश..... चिंगी मदहोश...