तूला भेटण्याची ओढ प्रत्येक भेटीनंतर वाढतच जाते...
मला फ़क़्त इतकाच सांग असे का बर होते..??
तुझ्याशी बोलताना काळातच नाही वेळ कसा निघून जातो...
तो क्षण तिथेच थांबावा असच मनोमन वाटत राहत...
वेडे मन माझे त्याला समजाऊ तरी किती..?
तू येऊन गेलास तरी वाट पाहत राही तुजी...
क्षणाचाही दुरावा का वाटतो युगासारखा...
कल्पनेतही आहे अशक्य आता जगणे... तुझ्याविना .
प्रेम म्हणजे गवताचं
एक नाजूक पातं असतं
हृदयाला हृदयाशी जोडणारं
एक पवित्र नातं असतं !!!!!
प्रेम म्हणजे
केली तर मस्करी
मांडला तर खेळ
ठेवला तर विश्वास
घेतला तर श्वास
रचला तर संसार
निभावल तर जीवन.... :)
वाटत कधी कुणी आपलही असाव
उभ्या आयुष्यात साथ देणारे आपल्यालाही कुणी भेटाव
दोन पावल सुखात दोन पावल दुखात टाकणार आपल्या लाही कुणीतरी भेटाव
ऊंच गगनात साद घालुन माझ तुझ्यावर प्रेम आहे अस म्हणार आपल्यालाही कुणीतरी भेटाव
वाटत कधी कुणी अपलही असाव
माझी चुकी नाही कि मी तुझ्याकडे सारखा बघत
राहतो ..
माझी चुकी नाही कि मी तुला सारखा कॉल आणि मेसेज
करतो..
माझी चुकी नाही कि मी तुला इतका लाईक करतो...
माझी एवढीच चुकी आहे कि मी तुझ्यावर
माझ्यापेक्षा हि खूप खूप खूप जास्त प्रेम
करतो..