मुलांसाठी एक सल्ला:
जर रस्त्यात
कुठेही भेटलेल्या एखाद्या मुलीने
तुम्हाला "दादा/भैया" असे
काही म्हटले, तर वाईट वाटून घेऊ
नका किंवा चीडूही नका..
तर.. .
.
.
.
तिच्या कानाखाली एक वाजवा अन
विचारा,"इकडे कुठे फिरतेयस..
चल घरी जा.." :p :D
एकदा रजनीकांत मला मारायला आला..
.
.
.
..मग काय ?
.
.
.
२ कानाखाली दिल्या त्याला
.
..
"च्यायला रजनी असो का गजनी आपल्याला जो नडला त्याला फोडला" :p
:D :D :D
मुलगी :- माझ्या मोबाईल मध्ये
गाणी टाकून द्या न.....
.
.
.
. दुकानदार :- ओके, तुमच्याकडे मेमरी कार्ड आहे का?
.
.
.
. मुलगी :- नाही ओ, रेशन कार्ड
चालेल का? :p :D
एकदा चिंगी तिच्या बॉयफ्रेंन्डबरोबर बागेतफिरत होती,
इतक्यात चिंगीचा नवरा आला..
आणि त्यानेतिच्या बॉयफ्रेंन्डला मारायला सुरुवातकेली..
चिंगी - मारा साल्याला,
आपल्या बायकोला फिरवतनाही आणि दुसर्याच्या बायकोला फिरवायला निघालाय..
(इतक्यात त्या बॉयफ्रेंन्डलाजो
शआला आणि त्यानेतिच्या नवर्याला मारायला सुरुवातकेली)
चिंगी - मार साल्याला,
स्वःता तर फिरवत नाही,
आणि दुसरा कोणी फिरवतोय तरफिरवूदेत नाही... :D
मालक आणि नोकर रामू झोपलेले असतात.....
रामू आळशी असतो....
मालक :- अरे रामू, जरा मच्छर मार, कानाजवळ गुन गुन करत आहेत....
थोड्या वेळाने..........
मालक :- अरे तुला सांगितलेलं समजत नाही का.... मच्छर अजून पण गुन गुन करत आहेत इथे....
रामू :- झोपा ओ मालक.... मी मच्छर मारले सांगितले ते..... त्यांच्या विधवा बायका रडत आहेत... त्याचा गुन गुन आवाज येत असेल...... :D