ब्रेक अप नंतर पण स्मार्ट पोपट"
मुलगी-: लक्षात ठेव,
तुला पुन्हा माझ्यासारखी मुलगी नाही भेटणार.
.
.
.
.
.
.
.
.
.
मुलगा-: चिल बेबी चिल....
मला तुच आवडत नाहीस तर शोधेन
तरी कशाला तुझ्यासारखी परत..
भूत १-"तू कसा मेलास?"
.
भूत २-"थंडी ने कुडकुडून मेलो. आणि तू..?
.
भूत १-"काय सांगू यार...
बायकोवर संशय
होता,
सगळा घर शोधलं,
कोणी नव्हतं....
.
लाजेने मेलो..
.
भूत २-"अरे साल्या फ्रीज
तरी उघडायचा.....
दोघ वाचलो असतो...
हा हा हा :)
छोटी मुलगी दुकानदाराल
विचारते,
"काका तुमच्याकडे
चेहरा गोरा करायची cream
आहे का ?"
दुकानदार -" हो आहे ना..."
मुलगी - "मग लावत
जा ना काळ्या, मी रोज
किती घाबरते !!!"
आजी (मरत असताना) :- बेटा मी माझे शेत, 6
ट्रँक्टर, 50 जनावरे & 2,28,896 रूपये नगद
तुझ्या नावावर करते.
.
.
मुलगा: पण आजी हे सगळे आहे तरी कुठे ?
.
.
.
.
.
आजी : Farmville on facebook..
चिगीं:बाबानी मला
तुझ्याबरोबर बाईक वर बघितल?
पाणचट:बाप रे मेलो!
काय म्हणाले मग?
.
. .
.
चिंगी:बसच्या तिकटाचे
पैसे परत दे! :p :D