आयुष्यातला भले थोडे का होईना वेळ खूप छान जातो,
जो वेळ तुम्ही कधी विसरू नाही शकत...
डोळे लागे पर्यंत किवा झोप येत असताना हि समोरच्या व्यक्तीला मोबाईल वरून रिप्लाय देणं..
सगळे जग झोपले असताना आपण लेट नाईट च्याटींग करणं..
पूर्ण ब्यालेंस संपे पर्यंत बोलणं
ब्यालेंस कमी असेल तर तो फक्त एका व्यक्ती साठी राखून ठेवणं...
काहीही म्हणा, या गोष्टींची मजाच वेगळी...
ती: (त्याच्या कुशीत शिरत....)एक सांगू !!!
तो: hmm ....
ती: तुझ्या कुशीत इतकं शांत कसं वाटतं देव जाने....
तो: तिच्या केसांमधूनहाथ फिरवत....
मनातल्यामनात...
(वेडी कुठली...
तिला काय माहितकी ती कुशीत आल्यावर मेलं हे काळीज देखील धडधडायचं थांबत...
मग शांत तर वाटणारच ना !!!)
"प्रियकर :- देवा, माझी तुझ्याकडे नम्रपणे प्रार्थना आहे कि तू माझ्या सोनुला नेहमी खुशीत, मजेत, समाधानात, आरोग्यात व सदा आनंदात ठेव..
देव:- अरे, तुझ्यापेक्षा मला तिची जास्त काळजी आहे आणि तुझ्या आधीपासून आहे, आणि म्हणूनच मी खास तिच्यासाठी तुला बनविले आहे फक्त तिच्या आनंदासाठी नाही तर तुझ्या आनंदासाठी सुद्धा !!!
एकूण काय कि तुम्ही दोघे बनलात खास एकमेकांसाठी !!
तात्पर्य :- आपण एक डोळा मागतो पण देव आपल्याला दोन्ही डोळे देतो देवावर विश्वास ठेवून खरे प्रेम करूयात, आयुष्य सार्थकी लावूयात!
प्रेम म्हणजे ...,
नजरेतुन हृदयापर्यंतचा ..., एक गोड प्रवास ...
प्रेम म्हणजे ...,
दोन जीव ..., दोन ,हृदय पण ...,
एकच श्वास ... !!!
प्रेयसी : मी खूप Jealous होते जेव्हा इतर मुली तुला न्याहाळतात.. :/
प्रियकर : अशी Jealous नको होउस गं प्रिये.. :P
प्रेयसी : का..?? >_<
प्रियकर : कारण तुझ्याकडे ते आहे जे त्यांच्याकडे नाही.. ;)
प्रेयसी : काय..??
प्रियकर : माझे ह्रदय...