प्रेम म्हणजे
केली तर मस्करी
मांडला तर खेळ
ठेवला तर विश्वास
घेतला तर श्वास
रचला तर संसार
निभावल तर जीवन.... :)
आपल्याला जे आवडतात त्यांच्यावर प्रेम करण्यापेक्षा
ज्यानां आपण आवडतो त्यांच्यावर प्रेम करा.
आयुष्य सुंदर आहे......ते अजून सुंदर बनवा ....
प्रेम म्हणजे एक नदी.... ,
जी नेहमी वाहत असते....
आपण त्या नदीत कधी आणि कसे वाहून जातो..... ,
हे आपल्यालाच कळत नसते.. ..!!
प्रेमाचे बारा महिने ...!
जानेवारीत तिला पाहिलं आणि प्रेम करावसं वाटलं
फेब्रुवारीत " ती " दिसल्यावर मित्रांनी तिच्याजवळ लोटलं
मार्च मध्ये " ती " माझ्याकडे पाहुन गोड हसली
एप्रिल मध्य म्हटलं पोरगी हसली , म्हणजे फसली ...!
मे मध्ये मी तिच्याकडे ओढले गेलो
जुनमध्ये फक्त तिच्याच विचारांनी वेढलो गेलो
जुलै मध्ये आम्ही पावसांत भिजायच ठरवलं
ऑगस्ट मध्ये तिला बिनधास्त फिरवलं
सप्टेंबर मध्ये मी तिच्या घरी गेलो
ऑक्टोंबर मध्ये दोघे माथेरानला जाऊन आलो
नोव्हेंबरला मला एकदम स्ट्राईक झालं
एवढ्या ह्या प्रवासात तिला विचारायचच राहुन गेलं
म्हणुन ३१ डिसेंबरला तिला पार्टीला नेलं
धाडस करुन मी तिला प्रपोज केलं त्यावर ती म्हणते कशी ,
" बारा महिने एकत्र फिरलो
हे काय कमी झालं
अरे वेड्या , आता नविन बॉयफ्रेंड ,
नविन वर्ष नाही का आलं ?"
मन हे नेहमी
फुलपाखरासारखं असावं
एकिने नाही म्हटलं तर काय झालं
लगेच दुसरीवर बसायला हवं !!
मुलीच्या हातात मेहंदी फार सुंदर दिसते...
.
.
.
.
आणि मुलांच्या हातात....???
.
.
.
.
मेहंदी वाल्या मुलीँचे हात फार सुंदर दिसतात..!! :)