पहिला : मी माझ्या बायकोला महाबळेश्वरला घेऊन चाललोय.....जाता जाता दरीत ढकलून देतो तिला !!!
दुसरा : सही......मग माझ्या बायकोलाही घेऊन जा.....दे ढकलून तिलासुद्धा.
.
.
.
.
.
.
पहिला : महाबळेश्वरहून येताना ढकलली तर चालेल का ??? :P
एक टोपीवाला गावातून जात असतो, तो दमतो,
म्हणून
झाडाखाली विश्रांती घेतो...
उठून पाहतो तर
झाडावरच्या माकडांनी त्याच्या टोप्या पळवल्या असतात...
त्याला आजोबांची गोष्ट आठवते...
तो स्वताकडची दुसरी टोपी जमिनीवर रागाने
आपटतो...
पण यावेळी झाडावरची माकड त्याच अनुकरण
करत नाहीत....
उलट १ माकड दात दाखवून बोलतो,
"काय रे शहाण्या, आजोबा काय फक्त तुलाच होते
का???":-D :-D
मंग्या - यार दिनू तु प्रत्येक पँक नंतर खिशातुन
दरवेळेला काय काढुन पाहत आहे???????
.
.
.
.
.
.
.
.
दिनू - बायकोचा फोटो रे, जेव्हा ती सुंदर
दिसेल तेव्हा समजायच मला दारु चढली आहे...
कंजुस
बापाला त्याचा मोठा मुलगा बोलतो:
"पप्पा माझि गर्लफ्रेँड
pregnant
झाली आहे. ५०,०००रुपये
मांगत आहे,चुप
राहण्यासाठी ."
:
कंजुस काहीच न बोलता पैसे
देऊन देतो.
.
दोन महिन्यानंतर
त्याचा लहान
मुलगा बौलतो: "पप्पा माझि गर्लफ्रेँड
pregnant
झाली आहे. ७५,०००रुपये
मांगत आहे,चुप
राहण्यासाठी ."
:
कंजुस काहिच न बोलता पैसे
देऊन देतो.
.
६ महिऩ्यानँतर
कंजुसची कुँवारी मुलगी बोलते: "डॅडी, मी pregnant
आहे.!"
.
कंजुस
तिला मिठी मारतो आणि तीचा कपाळाला चुँबन
देउन बोलत: "शाबाश बेटी, आता पैसे
घ्यायची माझी बारी आली आहे..
मुलगी :- मम्मी, आज मला एका मुलाने गालावर कीस केल....
.
.
.
.
मम्मी :- मग त्याला कानाखाली मारलीस कि नाही??
.
.
.
.
मुलगी :- नाही मम्मी, मला तेव्हा गांधीगिरी आठवली आणि मी दुसरा गाल पुढे केला....
.
.
.
.
( मम्मी बेशुध्द..... :D )