"ते आयुष्याच काय ... ज्यात प्रेम नाही
ते प्रेमच काय .... ज्यात आठवणी नाही
त्या आठवणीच काय .. ज्यात तू नाही
आणि,
ती तूच काय .... ज्यात मी नाही"
सारं काही जाणतेस तू.....
परत मी सांगायलाच हवं का?
नजरेतल्या भावना वाचतेस तू.....
त्यांनाही शब्दांत बांधायला हवं का? वाट पाहीन .. पण तुलाच घेउन
जाईल
प्रेम म्हणजे असतो
एकच श्वास दोघांसाठी..
प्रेम म्हणजे असतो
एकच विश्वास, कधीही न संपणारा
प्रेम म्हणजे असते
एकच गाणे, दोघांनी गुणगुणायचे.
प्रेमात नसावी काही
मिळव्ण्याची भाषा..
प्रेमात असावी एकच अभिलाषा
न बोललेले शब्द ऎकायची..
प्रेमात नसावे रुसवे फ़ूगवे
असावा फ़क्त आनंदी आनंद गडे.
इकडे तिकडे चोहीकडे..
एकदा तरी प्रेम जरुर करावे
पण ते आंधळे नसावे..
कोणी तरी बोललेच आहे
"प्रेम म्हणजे प्रेम असतं
तुमचं आमचं same असतं"
आवड आणि प्रेम यामधील फरक काय..???
.
.
.
.
.
.
जेंव्हा तुम्हाला एखादं फुल चांगलं वाट्टे
आणि तुम्ही ते तोडता...ती आवड
पण
जेंव्हा एखादं फुल चांगलं वाट्टे
आणि तुम्ही त्याला पाणी घालता...ते प्रेम
मराठीतून इश्श म्हणून प्रेम करता येतं;
उर्दूमध्ये इष्क म्हणून प्रेम करता येतं;
व्याकरणात चुकलात तरी प्रेम करता येतं;
कॉन्व्हेंटमध्ये शिकलात तरी प्रेम करता येतं !
प्रेम कधी रुसणं असतं,
डोळ्यांनीच हसणं असतं,
दोन ओळींची चिठीसुद्धा प्रेम असतं,
घट्ट घट्ट मिठीसुद्धा प्रेम असतं !
निट अशी आठवत नाही.. तरी पण...त्याचा शेवट असा होता..::
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं !
तो पर्यँत कोणावर प्रेम करु नका..
जो पर्यँत तुमच्यावर कोणी प्रेम करत
ना...ही..
आणी जेव्हा प्रेम
करणारा कोणी भेटेल तेव्हा येवढे प्रेम
करा की तो दुसर्या कोणावर प्रेम करणार
नाही