
एकदा एक कोंबडी अंड्यांच्या दुकानात जाते...
दुकानदार :- काय ग, तुला अंडी विकत घायची काय गरज आहे?
कोंबडी :- काही नाही, माझा नवरा म्हणतो उगाच ३.५० रुपयासाठी "फिगर" नको बिघडवूस.. :D :D
मुलाकडचे:- आम्हाला स्थळ पसंद आहे.
मुलीकडचे:- पण आमची मुलगी अजून शिकतेय.
.
.
.
... .
.
.
.
.
.
.
.
.
.
मुलाकडचे:- मग आमचा मुलगा काय लहान थोडीच आहे,
तुमच्या मुलीची पुस्तके फाडायला.. :P
संध्याकाळी मुलीला बॉयफ्रेंड सोबत फिरायची लहर येते....
मुलगी :- आई खूप डिप्रेस वाटतंय... मी फिरून येऊ का? मला मोकळ्या हवेची गरज आहे सध्या.....
.
.
.
.
.
.
.
.
आई :- जा तू, पण तुझ्या मोकळ्या हवेला सांग 9 वाजता घरी सोडायला.....
.
.
.
.
( मुलगी Shocks... आई Rockks ) :D :D :D
एका लहान मुलाच लक्ष कॅमेरा कडे वेधून ठेवण्यासाठी फोटोग्राफर त्या लहान मुलाला बोलतो.........
बाळा, कॅमेरा कडे बघत राहा...
इथून कबुतर निघेल बघ....
लहान मुलगा :- फोकस अडजस्ट कर नीट..
पोर्ट्रेट मोडे वर काढ आणि म्याक्रो मोड ऑन ठेव...
रेसोल्युशन जास्त आल पाहिजे.....
साला म्हणे "कबूतर येईल इथून....." :D :D :D
संध्याकाळी मुलीला बॉयफ्रेंड सोबत फिरायची लहर येते....
मुलगी :- आई खूप डिप्रेस वाटतंय... मी फिरून येऊ का? मला मोकळ्या हवेची गरज आहे सध्या
.
.
.
.
.
.
.
.
आई :- जा तू, पण तुझ्या मोकळ्या हवेला सांग 9 वाजता घरी सोडायला
.
.
.
.
( मुलगी Shocks... आई Rockks ) :D :D :D
