A place for Shayari, Marathi Hindi status updates, Marathi images, Timeline Covers

Marathi Love Status Updates


मिठीत तुझ्या अलगद लपवून घे मला...
कारण तुझ्या मिठीत मला पांघुरणात आल्यासारख वाटत...
तुझ्या मिठीत जगाचं अस्तित्व हरवल्यासारख वाटत...

कोणताच आवाज नाही....
कोणतीच चाहूल नाही...
फक्त तुझ्या माझ्या हृदयाची स्पंदनेच एकू वाटत..

मिठीत तुझ्या आज मला हरवावस वाटत ...
आणि हा क्षण इथेच थांबवावा बस इतकच वाटत..


ति वेडी आहे,
तिला कसं काहीच समजत नाही

भावनांशी ति खेळते,
स्वप्न तिचे नीट झोपुसुधा देत नाही

सतत किट किट करते,
मना सारखं मला जगू देत नाही

रागावते ति नेहमीच माझ्यावर,
साधं रागावू पण मला तिच्यावर देत नाही

ति अशीच...ति खूप वाईट
वाटतं तिच माझं कधीच जमणार नाही

पण का आवडते माझ्यापेक्षाही मला तिच..
उत्तर याच मला कधीच कळल नाही..


"प्रेयसी :- आं छी ... !!!
प्रियकर :- God bless you & Thanks to God.

प्रेयसी :- शिंकल्यावर God bless you असे का म्हणतात ?

प्रियकर :- आपले हृदय सतत धडधडत असते, पण जेव्हा आपण शिंकतो त्यावेळी आपले हृदय धडधडत नाही व शिंकून
झाल्यावर हृदय पुन्हा धडधडायाला लागते,

म्हणून डॉक्टर मजेने म्हणतात कि दुसरा जन्म मिळाला :) .... आणि म्हणूनच देवाचे आभार मानले जातात

व सहजच म्हंटले जाते
कि God bless you.
प्रेयसी :- ओह .. How sweet :)... पण मग नंतर तू पुन्हा Thanks to God असे का म्हणालास ?

प्रियकर :- तुझे हृदय धडधडायाला लागल्यावर मला सुद्धा नवे आयुष्य, नवे जीवन मिळाल्या सारखेच आहे,.. नाहीका ?


एक मुलगा आणि मुलगी जेव्हा बेस्टफ्रेंड
असतात
आणि ते एकमेकांना प्रोपोज करत नाहीत ....
परंतु.. . .
जेव्हा त्यातील एक दुसर्या कोण्या अन्य
व्यक्तीच्या प्रेमात पडतो तेव्हा..
त्या बेस्ट फ्रेंडला सर्वात जास्त
वेदना होतात....


एक गरीब प्रियकर त्याच्या श्रीमंत
प्रेयसीला म्हणतो:-
.
.
जर मी अजून गरीबझालो तरी तूमला स्वीकारशील?
.
श्रीमंत प्रेयसी :- मी तुझ्यासाठीच बनली आहे!!
.
गरीब प्रियकर :- जर कोणीश्रीमंत
मुलगा आला आणि त्याने
तुला लग्नासाठीमागणी घातलीतर ?
.
श्रीमंत प्रेयसी :- मला खात्री आहे कि तो तूच
असशील!!

Marathi Status