
शिक्षक:- तू मोठा झाल्यावर काय करणार?
पिंट्या:- लग्न
शिक्षक:- नाही, मी असे विचारतोय कि, तू
मोठा झाल्यावर काय बनणार?
पिंट्या:- नवरदेव
... शिक्षक:- ओओ, अरे तुझ्या वडलांची तू
मोठा झाल्यावर
तुझ्यापासून काय अपेक्षा आहे?
पिंट्या:- नातू
शिक्षक:- माझ्या देवा! अरे तुझ्या जीवनाचे
उद्दिष्ट काय
आहे रे?
पिंट्या:- हम दो हमारे दो
एकदा शाळेत बाई
मित्रावर निबंध लिहायला सांगतात...
पण ते पण इंग्लिश मध्येच..
.
.
.
.
आपला झंप्या उभा राहतो आणि बाईना म्हणतो :-
"बाई.... 'फुकनीच्या'
ला इंग्लिश शब्द काय आहे हो..??" :D :D :D
मध्यम वयाची शिक्षिका शाळेत व्याकरणातले काळ शिकवत असते....
सोप्पा प्रश्न विचारते....
सांगा, "मी सुंदर आहे..."
हा कोणता काळ आहे???
.
.
.
.
.
.
.
.
कोपरातून आवाज येतो, "भूत-काळ" भवाने.... :P :P
दुकानदार ( नोकरास ) : मी बाहेर चाललो आहे . कुणी आलं आणि ऑर्डर दिली , तर ती पूर्ण कर .
दुकानदार ( बाहेरून आल्यावर ) : काय रे , कुणी आलं होतं का ?
नोकर : हो एक माणूस आला होता . त्याने ऑर्डर केली की , हात वर कर अन बाजूच्या कोपरात उभा रहा . तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी तसं केलं , त्यांनं गल्ला उचलला आणि निघून गेला.
चंप्या इंटरव्ह्यु साठी जातो.......
इंटरव्ह्यु सुरु झाल्यावर.......
बॉस : सांग अशी कोणती गोष्ट आहे
जिला २ चाकं आहेत ?????
...
चंप्या : बाइक !!!!!! बॉस : चुक !!!!! होंडा बाइक !!!!!!!
बॉस त्याला दुसरा प्रश्न
विचारतो.......
बॉस : बरं ते जाऊदे, आता सांग
अशी कोणती गोष्ट आहे जिला ४
चाकं आहेत????? चंप्या : कार !!!!!!!
बॉस : परत चुक !!!!!!!! मारुती कार!!!!!!
आता चंप्याची सटकली रे.......
चंप्या बॉस ला सांगतो :
परवानगी असेल तर मी एक प्रश्न
विचारु शकतोका ?????? बॉस : ठीक ये !!!!! विचार, पण एकच
विचार !!!!
चंप्य : ठीक ये !!!!! मला एक
सांगा नवऱ्याला कोकणात काय
म्हणतात?????
बॉस : घो !!!!!! .
.
.
.
चंप्या : नाही !!!!
तुमच्या आईचा घो!!!!!!
