A place for Shayari, Marathi Hindi status updates, Marathi images, Timeline Covers

Marathi Love Status Updates


मला शाह रुख सारखे i love you म्हणता येणार नाही ..
पण अगदी मनापासून माझे तुज्यावर प्रेम आहे हे नक्की सांगेन ....

माझ्याकडे सलमान सारखी body ,किंवा तशी crez हि नाही ....
पण अगदी ताकदीने मी तुज्या दुष्मनाना मार्गी लावेल...
...
मला हृतिक सारखे नाचता हि येत नाही,....
पण अगदी तू म्हणशील तसे आयुष्यभर तुज्या तालावर नाचेल..

माझ्याकडे शाहीद सारखे लुक्स नाहीत कि पोरी फिदा होतील..
पण अगदी प्रेमळ हृदय आहे ज्याचावर तू फिदा होशील ....

मला आमीर सारखे प्रत्येक गोष्टीत perfection जमणार नाही..
पण अगदी perfect असा जोडीदार होण्याचा नक्की प्रयत्न करेल..

मला इमरान सारखे रोमान्स करता येणार नाही...
पण अगदी तुला रोज मधुचंद्र असल्यासारखे भासेल .....

मला जोहन सारखे कोणी super hot म्हणत नाही...
पण अगदी super lover म्हणून जरूर ऐकशील..


प्रियकर :- चल सिनेमाला जाऊ...

प्रेयसी :- ok कोणत्या ?

प्रियकर :- Horror movie .

प्रेयसी :- umm ..... okk !!

( सिनेमा संपल्या नंतर)

प्रेयसी :- मी तुला notice केलं, सिनेमा पेक्षा तुझ माझ्याकडेच जास्त लक्ष होत...

प्रियकर :- हो !! " कारण मी हा सिनेमा कालच बघितला होता "

प्रेयसी :- काय ?? मग आज परत का ?

प्रियकर :- तू घाबरल्यावर तुला मिठीत घेऊन धीर देण्यासाठी....!!


वाट पाहशील तर आठवण बनून येईन

तुझ्या ओठांवर गाणे बनून येईन

एकदा मनापासून मला आठवून तर बघ

तुझ्या चेहऱ्यावर गोड हास्य बनून येईन!!


प्रेम म्हणजे दुसरं तिसरं काही नसून.. आपलं प्रत्येक कर्तव्य प्रामाणिकपणे पूर्ण करणं...
हेच खर प्रेम....!


इतका जवळ येऊ नकोस कि माझी सवयच होऊन जाईल,
पाहू नकोस असे कि प्रेम होऊन जाईल; तुझ्या या भावनांना तू मनामध्येच राहू दे,
नाहीतर- ओठांच्या या गर्म श्वासांना पुन्हा एक बहाणा मिळून जाईल...
तुझी...

Marathi Status