एक कमी शिकलेली बाई एटीएम जवळ गेली.. बाहेर जवळच उभ्या असलेल्याचम्प्याला म्हणाली,
"बेटा, मला माझे बेलेंस चेक करायचंय.. थोडी मदत करशील का?"
चम्प्या : हो हो.. का नाही..
म्हणत चम्प्याने तिला एक धक्का दिला.. ती बाई धपकन पडली.. त्यावर चम्प्या म्हणाला,
"मावशी.., तुमचा बेलेंस खूपच खराब आहे.."
मुलगी (ज्योतिषी ला) :- गुरुजी माझे २ अफेअर आहेत, मला सांगा, कोणाशी माझ लग्न होईल? कोण तो भाग्यवान सांगा मला....
.
.
.
.
.
.
ज्योतिषी :- पहिल्याशी लग्न होईल, दुसरा भाग्यवान असेल.... :D :D :D
साहेब आपल्या कामवाली सोबत प्रेम करत असतो....
.
.
.
साहेब :- खरच तू माझ्या बायकोपेक्षा खूप गोड आहेस..
.
.
.
कामवाली :- माहिती हाय साहेब, तुमचा ड्रायवर पण हेच बोलतो मला.... :D :D :D
एक आजीबाई रोज बसमधील कंडक्टर ला
काजू बदाम खायला देत असे
.
.
न राहून कंडक्टर ने एके दिवशी आज्जींना विचारले - आज्जी तुम्ही मला रोज काजू बदाम खायला का देता ????
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
आजीबाई - बाळा दात तर राहिले नाही..:-(
आणि चघळून फेकून देणे बरे नाही वाटत ना ...:-P
एक छोटी मुलगी तिच्या आजीला विचारतो ., " आजी , आजी . एक स्त्री आणि एक पुरुष रोज रात्री आपल्या घरी येतात आणि सकाळी पुन्हा गायब होवून जातात ........ते कोण आहेत ? "
.
.
.
.
आजी : " हे देवा, हे तुझ्या लक्षात आले तर ....... ते तुझे आई वडील आहेत आणि दोघे पण साफ्टवेयर इंजिनियर आहेत