यश कशाला म्हणतात?
"१९८८ साली दहावीच्या परीक्षेत सचिन तेंडूलकर इंग्रजीत अनुत्तीर्ण झाला व आज २०१० पासून दहावीच्या इंग्रजीच्या पुस्तकात पहिला धडा...सचिनचा आहे."
.
.
ह्याला म्हणतात यश!!
" या जगात कोणतीही मुलगी ही तिच्या नवरयासाठी त्याची"राणी" नसेलही कदाचित...
पण तिच्या वडिलांसाठी ती नेहमीच एक सुंदर "परी" असेल....
मेणबत्ती मधला धागा मेणबत्तीला म्हणाला.....
मी जळत असतो तेव्हा तु का विरघळत असते....?????
मेणबत्ती म्हणाली: " ज्याला हदयात जागा दिली तो सोडुन चालला असेल तर कोणाच्याही डोळयातुन पाणी येणारच ना..!!!
डोळयातून वाहणारं पाणी कोणीतरी पाहणारं असाव, हदयातून येणार दु:ख कोणीतरी जाणणारं असाव,मनातून येणा-या आठवणी कोणीतरी समजणारं असाव , जीवनात सुख :दुखात साथ देणारं एक सुंदर नातं असाव
आयुष्यातील ८ मोल्यवान
क्षण....!!!!
१)आपला पहिला पगार
आपल्या आई वडिलांना देणे...!!!
२)आपल्या प्रेमाचा विचार
डोळ्यात पाणी आणून करने...!!!
३)जुने फोटो बघून आठवणीत रमून
हसणे...!!!
४)हसत खेळत आणि भावूक
गप्पा मित्रासोबत मारणे...!!!
५)ज्या व्यक्तीवर आपण प्रेम
करतो त्या व्यक्तीचा हात
प्रेमाने हातात घेवून चालणे...!!!!
६)जे आपली मनापासून
काळजी करतात त्यांच्या कडून
एक प्रेमळ मिठी मिळवणे...!!!
७)आपल्या पहिल्या मुलाच्या अथवा मुलीच्या कपाळावर
चुंबन घेणे जेंव्हा त्याचा जन्म
होतो...!!!
८)असा क्षण
जेंव्हा कोणी तरी आपल्याला मिठीत
घेते आणि आपल्याला अश्रू आवरत
नाही....!!!! हे सर्व मोल्यवान क्षण
आयुष्यातून कधीच जावू
नका देवू....!!!! नेहमी सांभाळून
ठेवा हृदयाच्या कोपऱ्यात कुठे