FACEBOOK आणि COLLAGE मधील मराठी मुलगी........
College मधे अनेक mod मुली असतात,
पण जी गोड लाजते,........ ती मुलगी मराठी असते.
College मध्ये मुली short top घालतात.
पण जी पाठ दिसू नये म्हणून top खाली ओढते,..ती मुलगी मराठी असते.
College मध्ये मुली jeans घलुन येतात,
पण जि jeans बरोबर पायात पैजण घालते,......ती मुलगी मराठी असते.
College मधे अनेक मुली असतात
पण वात्रटपणा केल्यावए कानाखाली वाजवते........ती मुलगी मराठी असते
शॉपींगलाही अनेक मुली जातात
खर्चाचा विचार करुन फ़क्त कानातलं घेऊन येते.....ती मुलगी मराठी असते
आणि हो............F ACEBOOK वर तिच्या प्रोफाईल वर कोणी मुलाने डर्टी पीक TAG केला तर क्षणाचाही विलंब न करता त्याला ब्लॉक करते ती मराठी मुलगी असते
मराठी माणसाला काय येत..??
मराठी माणसाला पहिला Indian Idol बनता येते.
मराठी माणसाला पहिला करोडपती बनता येत.
मराठी माणसाला पहिली नच बलिये विनर बनता येते.
मराठी माणसाला स्वराज्य उभं करता येतं.
मराठी माणसाला भारतीय
चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोवता येते.
मराठी माणसाला भारतीय राज्य घटना लिहिता येते.
मराठी माणसाला क्रिकेटचा शहेनशहा होता येतं.
मराठी माणसाला महासंगणक बनविता येतो.
मराठी माणसाला पार्श्वगायनात सम्राज्ञी बनता येतं.
मराठी माणसाला संपूर्ण भारतात पहिली मुलींची शाळा काढता येते.
मराठी माणसाला पहिली महिला शिक्षिका बनता येतं.
मराठी माणसाला पहिली महिला डॉक्टर बनता येतं.
मराठी माणसाला पहिली महिला राष्ट्रपती बनता येतं.
लाभले अम्हांस भाग्य बोलतो मराठी.
'राज' तर 'राज' आहे,
बाकी सर्वाँना आपल्या खुर्चिचा 'माज' आहे,
"मी महाराष्ट्राचा आणी महाराष्ट्र माझा" असे 'मनसे' सोबत अभिमानाने म्हणन्यास मला आभाळा इतका 'नाज' आहे...
जय महाराष्ट्र...
जय मनसे...
सूर्य कोणाला झाकत नाही,
डोँगर कोणाला वाकवत नाही,
मराठी असल्याचा अभिमान बाळगा,
कारण मराठी कोणाच्या बापाला घाबरत नाही !!!!!!!
शुन्यातुन स्वराज्य उभं करन
हे फक्त आणि फक्त मराठाच करु शकतो
मराठ्यांच्या पराक्रमाची
गाथा फक्त आणि फक्त सह्यदीच सांगु शकतो"