का कुणास ठाऊक असे होते,
कुणाच्या तरी आठवणित मन वेडे होते...
भानच उरत नाही कुठल्याच गोष्टीचे,
वेड्या मनाला जेव्हा प्रेम होते..
स्वतःचं मन मारून तुला बरं जगता आलं आपल्यांशी देखील तुला परक्यासारखं वागता आलं
प्रेम तुझं हे एक मोठे आकाश
काळोखात आहे तू माझा प्रकाश
जमिनी एवढी तुझी माया
उन्हा मधली तू छाया
कळत नव्हते प्रेम म्हणजे काय.......
तरी तुझ्या प्रेमात पडले मी.. तुझ्या सोबत जगण्याचे
सुन्दर स्वप्न पाहिले मी.. या स्वप्नाला माझ्या डोळ्यात
सदैव साठवून ठेवले मी.. स्वप्न हे स्वप्नाच असते
उशिरा हे जाणले मी.. तुझ्या प्रेमात पूर्णपणे
स्वताला विसरून गेले मी.. पण नशिबाला मान्य नव्हते
तुझ्या सोबत जगावे मी .
टिक टिक वाजते डोक्यात
धड धड वाढते ठोक्यात
कभी जमीन कधी नभी, संपते अंतर झोक्यात..
नाही जरी सरी तरी भिजते अंग पाण्याने
सोचो तुम्हें पलभर भी बरसे सावन जोमाने
शिंपल्यांचे शो-पीस नको
जीव अडकला मोत्यात
टिक टिक वाजते डोक्यात
धड धड वाढते ठोक्यात....
सूर ही तू, ताल ही तू
रुठे जो चांद वो नूर है तू
आसु ही तू हसू ही तू
ओढ मनाची नि हूरहुर तू
रोज नवे भास तुझे, वाढते अंतर श्वासात
टिक टिक वाजते डोक्यात
धड धड वाढते ठोक्यात......