नवरा थकलेला आणि रागात ऑफिसमधुन घरी आलेला असतो..
नवरा: प्यायला पाणी आण ग??
बायको: तहान लागली आहे का ?
नवरा(संतापात): नाय माझा गळा कुठुन लिक होतोय ते चेक करायच आहे
पती : आपल्या पत्नीचे अंत्यसंस्कार करून येत असतो.
.
.
.
.
.
अचानक वीज चमकते, वादळ येते आणि पाऊस सुरु होतो...
.
.
... .
..
.
पती : आयला पोचली वाटत..!!!!
गण्या आपल्या बायकोला पत्र लिहितो
या महिन्यात पगार ऐवजी १०० "कीस" ( kiss ) पाठवतोय.
.
.
बायकोने उत्तर दिले "तुमचे १०० कीस मिळाले.
हिशोब पाठवते...
.
.
.
दुधवाल्याला २ कीस मध्येच पटवल.
.
.
चिंटू च्या सरांना ७ द्यावी लागली,
.
.
भाजीवाला ७ मध्ये तयार नव्हता म्हणून त्याला ९ द्यावी लागली.
.
.
घरमालक रोज ७-८ घेऊन जातात
.
.
तुम्ही काळजी करू नका
अजून ३०-४० कीस बाकी आहेत,
या महीन्याच भागून जाईल....... :D :D :D
बायकोला आपल्या कमाइतील 1००% द्याल तर तुम्हाला 1०% सुख मिळेल .
गर्लफ्रेंडला आपल्या कमाइतील 1०% द्याल तर तुम्हाला 1००% सुख मिळेल .
नीट विचार करा . कारण पैसा तुमचा आहे .
जागा ग्राहक जागा
पत्नी - दुबई आणि अमेरिकेला फिरायला जाण्याचा मी विचार करत आहे. त्यात किती पैसे खर्च होतील.
पती - एक रुपया सुद्धा खर्च होणार नाही.
पत्नी - कसे काय?
पती - विचार करण्याचे पैसे लागत नाही.