आताच Nagpur हून कळमेश्वर ले जा साठी बस पकडली. बाजूले एक पोट्टी बसली होती.
पोट्टी : कायले चिपकतस रे ?
मी : जास्त शायनी बनतस का ?
पोट्टी : मंगानपासुन पाहून रायलो.. तू मले चिपकुन रायला
मी : तूले कस समजलं क मी तूले चिपकून रायलो ?
पोट्टी : भोकनी समजतस का मले.. मीन माया डोळ्यान पायलो
मी : तू बी नोको चिपकू न मंग मले
पोट्टी : मी चिपकिन नाही त काई बी करीन
मी : मंग मी बी चिपकीन नाही त काई बी करीन. तूले नाई आवडत त तू नोको चिपकू
पोट्टी : मी केव्हा म्हनलो मले आवडत नाही
मी : अस्स, जास्तच एथरून रायलि तू तं ?
पोट्टी : जा नं येलपाड्या
....................And so on....
च्या माय बहिन तिच्या नादात कळमेश्वर सोडून काटोल ले पोचलो न बे !
एकदा एका सरदारजीचं गाढव हरवलं. दिवसभर त्याने सगळं गाव गाढव शोधण्यासाठी पालथं घातलं पण त्याला काही त्याचं गाढव सापडलं नाही. संध्याकाळी थकून घरी आल्यावर त्याने देवाचे धन्यावाद देवून त्याचे आभार मानले. तेव्हा त्याच्या पत्नीने त्याला आश्चर्याने विचारले, '' इकडे आपलं गाढव हरवलं आणि तुम्ही देवाचे आभार का मानता आहात''
'' कारण, ते तरी बरं झालं जेव्हा हरवलं तेव्हा ते गाढव एकटं होतं... त्याच्या पाठीवर मी बसलेलो असतो तर!''
माणूस दिसायला इतका खराब नसतो,
जितका तो आधार कार्डावर दिसतो..!
.
.
अन् इतका देखणा ही नसतो जितका तो वोट्सअपच्या डीपी मधे दिसतो..!
.
.
माणूस इतका वाईट पण नसतो,
जितका त्याची बायको समजते..!
.
अन् इतका चांगला पण नसतो,
जितकी त्याची आई समजते..!
असा म्हणतात कि दारू पिउन प्रश्न सुटत नाहीत....
.
.
.
मग दारू न पिल्याने तरी कुठे सुटतात?
मंग्याला एक सळपातळ मुलगी दिसली तर,
मंग्या ने
आपल्या मनातील भाव
अशा प्रकारे व्यक्त केले..
.
.
... .
.
.
.
.
.
.
चेहरा तुझा खास नाही,
शरीरावर तुझ्या मांस नाही..
प्रपोज तुला काय खाक करू,
उद्यापर्यंन्त
पण
जगण्याची तुझी आस नाही..