A place for Shayari, Marathi Hindi status updates, Marathi images, Timeline Covers

Marathi Love Status Updates


मी एका हाताने आपल्या आयुष्यातील सर्व अडचणींवर मात करेन...., सर्वांशी लढेन जो पर्यंत माझा दुसरा हात तुझ्या हातात असेल....


गर्लफ्रेंन्ड : मी जर उद्या मेलेतर तू
काय करशील ?
.
.
बॉयफ्रेंन्ड :मी माझे उरलेले जीवन
आनंदाने
जगेन .....
.
.
ती मुलगी दुसऱ्या दिवशी मरते
आणि एक
त्याच्यासाठी चिठ्ठी लिहूनठेवते.....
.
.
आणि त्यात लिहिते,
.
.
मी तुझ्या आनंदासाठी
काहीही करायला तयार
आहे ...


मेघ गर्जतो...गर्जतो
काळजाचे होते पाणी...
अन डोळ्यांत अजुनही .....
तुझ्या ओठांतली गाणी
अबोल...पापण्यांनी
आसवांचा घात केला....
थेंब बोलके झाले नयनांना....
स्वप्नांचा भार झाला
मेघ होईल बोलका..
अन तुला कळेल सारं...
खोल मनांत दाबलेलं..
ओघळल्या थेंबासहीत...वेडे..
प्रेम माझे वाहीलेलं


"प्रियकर :- प्रेमात खरेच जादू असते, बघायचे
का ?
प्रेयसी :- हो आवडेल ..... :-)
तिथे अकरा गुलाबांची फुले असतातत्यांकडे बोट
... करून प्रियकर म्हणतो :- हि गुलाबांची फुले
किती आहेत मोज बघू ?
प्रेयसी :- अकरा आहेत !!
प्रियकर :- चूक !! नीट मोज परत !!
प्रेयसी :- मोजली ....अकराच आहेत!!
प्रियकर :- समोरच्या आरशात बघून मोज
तुला अकरा नाही बारा फुले दिसतील :-) !!"


खूप दिवसांनी आज,
नजरेला नजर तिची भिडली,
ओठ तिचे तसेच अबोल अजूनही,
पण त्यावर शब्दांची गर्दी दिसली...

हृदयान माझ्या तर केव्हाच,
मिठीत तिला घेतली,
पाणावलेले डोळेच बोलून गेलेत सर्वकाही,
शब्दांचीही त्यांना गरज नाही भासली...!!!

Marathi Status