शिक्षक : हे जग नश्वर आहे.. आपल्या सगळ्यांना कधी ना कधी ही दुनिया सोडून जावं लागणार आहे... या वर्गातल्या प्रत्येकाला मृत्यू अटळ आहे......
चम्या : हेहेहे... पण मी या वर्गातला नाहीच्चे!!
शिक्षक बेहोश... चम्या मदहोश... :D
एक मुलगी आपल्या मित्राजवळ पेनड्राईव्ह देते,
आणि त्याला म्हणते..
.
.
.
.
.
.
.
.
यात,
फेसबुक टाकून दे ना रे प्लीज..
जर मुलीला उलटी व्हायला लागली तर तिच्या घरचे
विचारतात...
"कोण आहे तो हरामखोर ??"
आणि जर मुलाला उलटी व्हायला लागली तर
त्याच्या घरचे विचारतात...
"काय रे हरामखोरा किती पिलास...??"
.
तात्पर्य - उलटी मुलाला होवो
अथवा मुलीला "हरामखोर" नेहमी मुलगाच
असतो..!!!
एक उंच टोलेजंग पहिलवान बस मधून जात असतो.
कंडक्टर :- भाऊ साहेब तिकीट घेता ना ?
पहिलवान :- मी तिकीट नाही घेत कधी...
कंडक्टरच्या कपाळात आल्या...
हि गोष्ट त्याच्या मनाला इतकी लागली कि त्याने जिम जॉईन केली..
असेच सहा महिने निघून गेले कंडक्टरची पण बोडी मस्त झाली तोही पहिलवान झाला.. दुसऱ्या दिवशी..
कंडक्टर :- भाऊ तिकीट घ्या ..
पहिलवान : नाही कंडक्टर...
तुझ्या बापाची गाडी आहे का, तिकीट का नाही घेत ?
पहिलवान :- पास आहे माझ्याकडे...
जज : बोल मरण्यापुर्वि कोणती इच्छा आहे?
कैदी : माझ्या ऎवजी तुम्ही फ़ाशी जावे.