एकटेपणा तेव्हा वाटत नाही...
जेव्हा आपण एकटे असतो ,
तर तो तेव्हा वाटतो ...
जेव्हा आपल्याबरोबर सर्वजणं असतात ,
पण ती व्यक्ती नसते
जी आपल्याला आपल्या बरोबर हवी असते .
जर तुझे रक्त मला वाचवू शकते, तर मी तुझ्याकडे रक्ताचा एक थेंब मागेन,
जर तुझा आवाज मला वाचवू शकतो, तर मी तुझ्याकडे एक शब्द मागेन,
पण जर तुझे आश्रू मला वाचवू शकतात, तर मी तुला राडताना बघण्याएवजी मी स्वतहा मरणे पसंद करेन
कुणावरतरी प्रेम करणे हा वेडेपणा,
कुणीतरी आपल्यावर प्रेम करणे ही भेट,
जो आपल्यावर प्रेम करतो त्याच्यावर प्रेम करणे हे कर्तव्य,
तर ज्याच्यावर आपण प्रेम करतो त्याने आपल्यावर प्रेम करणे हे आयुष्य.....
" कृपया आत येवू नये "
हॄदयाच्या दारावर लिहीले
" मी हॄदयातचं आहे "
आतून प्रेमाने असे सांगीतले......
फक्त काही लोकांवर प्रेम करण्यापेक्षा
सगळ्यांवर
प्रेम करत रहा,
कारण काही लोक ह्रदय तोडतील तेव्हा सगळेजण ह्रदय
जोडायला नक्की येतील....