"दोन मैत्रीणी गप्पा मारत असतात.
पहिली : अगं, काय सांगू तुला...माझी दोन्ही मुलं इतक्यांदा खोटं बोलतात की अनेकदा आम्ही अडचणीत येतो. तुझी मुलं पण खोटं बोलतात का?
दुसरी : खोटं तर नाही. पण कधी-कधी ती इतकं खरं बोलतात की आमची पंचाईत होते. "
वडील :- बेटा ही कोणती माचीस आणलीस ? एकही जळत नाहीए !
.
.
.
.
.
.
.
.
.
मुलगा : काय बोलताय पापा... मी सगळ्या चेक करुन आणल्याय ! :D :D
सासुबाई:- सुनबाई टिकली लाव.
सून:- जीन्स वर टिकली नाही लावत कोणी.
सासू बाई:- जीन्स वर नाही सांगत मी कपाळावर लावायला सांगत आहे टिकली....
सून बेहोश... सासू मदहोश....
मुलगा :- लाईफ पार्टनर बद्दल काय
अपेक्षा आहेत तुझ्या??
मुलगी :- त्याचा मस्त बंगला असावा...
मुलगा :- बर....
मुलगी :- बँक मध्ये खूप पैसे असावेत....
मुलगा :- बर...
मुलगी :- त्याची चार चाकी गाडी असावी..
मुलगा :- बर...
मुलगी :- तो एकटा असावा.... म्हणजे आई, वडील,
भाऊ,बहिण नसावा....
मुलगा :- अजून काही म्याडम...
मुलगी :- मुख्य म्हणजे तो समजूतदार असावा....
मुलगा :- तो समजूतदार असेल, तर तुझ्याशी लग्न
का करेल भिकमांगे...
पहिला गाढव :- माझा मालक मला जाम मारतो रे...
दुसरा गाढव :- मग निघून जात का नाहीस तू?
पहिला गाढव :- खर तर कधी कधी वाटत अस, पण माझ्या मालकाची मुलगी आहे न ती खूप सोलिड आहे यार, तिने कधी काही चूक केली कि मालक बोलतो, नीट वागली नाहीस तर या गाढवाशी तुझ लग्न लावून देईल, या आशेवर मी अजून आहे इथे... :D :D