मुलगी नक्की कशी असते?
तिचा प्रियकर
तिला मिळायच्या आधी मुलगी म्हणते:
माझा प्रियकर परफेक्ट असायला हवा,
त्यानी माझ्यावर माझ्या पेक्षा जास्त
प्रेम करावे,
... त्यानी मला कधी कध्धीच रडवू नये,
त्याने मला नेहमी समजून घ्यावे.
पण तिचा प्रियकर तिला मिळाल्या नंतर
ती म्हणते:
तो परफेक्ट नसला म्हणून काय झाले ??
तो माझा आहे.. कारण मी त्याच्यावर खूप
प्रेम करते.
तो माझ्यावर जास्त प्रेम करत
नसला म्हणून काय झाले?? मी तर करते ना..
तो समजून घेत नसला म्हणून काय झाले??
मी तर समजून घेत आहे ना..
आणि नेहमी समजून घेत राहील, Coz I lov
him a lot. I Love U.
अशा असतात या वेड्या मुली.. :)
काही नाती अशी असतात कि ती दोन जन्म
सोबत राहून सुद्धा कुठेतरी अपूर्ण असतात,
आणि काही नाती दोन क्षणाच्या भेटीत
दोन जन्म पुरेल इतके प्रेम देउन जातात...
देव पण न जाणो कोठून कसे नाते जुळवितो..,
अनोळखी माणसांना हृदयात स्थान
देतो..,
ज्यांना कधी ओळखतही नसतो..,
त्यांना पार जीवाचे जिवलग बनवतो....
मुलगा आणि मुलगी लपा-छापी खेळत होते..., खेळताना..,
मुलगी मुलाला एक msg पाठवते..,
Msg :- " जर तू मला शोधलेस तर मी तुला मिठीत घेईन नाहीतर मी मागच्या शेड मधे अशीच लपून राहीन....!! " :P
मला निरोप देताना तू किती रडलास....????
..
..
..
..
...
..
..
..
तेव्हाच मला कळल होत कि तू माझ्या प्रेमात पडलास.