नवीन लग्न जालेल्या सुनेला सासू
म्हणते
" आज पासून तू मला आई म्हणायचं
आणि सासर्यांना बाबा म्हणायचं
"
संध्याकाळी जेव्हा तिचा नवरा घरी येतो ,
तेव्हा ती म्हणते...
.
.
.
.
.
.
.
.
" आई..... दादा आला
बाप : मला ४ मूल आहेत
पहिल्याने MBA केलय
दुसऱ्याने BA केलय
तिसऱ्याने PHD केलय
आणि चौथा चोर आहे
मित्र : चोर आहे तर मग त्याला तुम्ही घराबाहेर
का नाहीं काढत..??
बाप : कसा काय काढू ..?? तो एकटाच कमवतो बाकी सगळे
बेरोजगार आहेत.
मास्तर :- पोराला थोडं चांगले वळण
लावा.
.
.
.
.
वडील :- का? काय झालं सर..??
.
.
.
.
मास्तर :- त्यानं फाँर्म मधील SEX
च्या समोर
"अजून संधी मिळाली नाही"
अस लिहलयं..!!!! :D
Psychology चा तास चालू होता..
सरांनी उंदीराच्या एका बाजूला केक आणि दुसरया बाजूला उंदरीण ठेवली..
उंदीर लगेच केककडे धावला..
सरांनी केकच्या ऐवजी भाकरी ठेवली, पुन्हा तोच प्रकार..
सरांनी पदार्थ बदलून पहिले, उंदीर प्रत्येक वेळी पदार्थाकडेच धावला
सर : यावरून हे सिद्ध होत कि या जगात भुकेपेक्षा मोठ काही नाही,
एवढ्यात बंड्य़ा ओरडला..
"सर, एवढे पदार्थ बदललेत एकवेळ ती उंदरीण पण बदलून बघायची ना"
चोर चोरी करायला येतो तेव्हा तिजोरीवर लिहिलेलं असतं-
"फोडण्याचा प्रयत्न करू नका फक्त बटण दाबा आपोआप
उघडेल"
ते वाचून चोर खुशीने बटण दाबतो,
त्यानंतर लगेचच पोलिसत्याला पकडायला येतात.
तेव्हा चोर म्हणतो,
आज माझा माणुसकीवरचा विश्वास उडाला आहे.