A place for Shayari, Marathi Hindi status updates, Marathi images, Timeline Covers

Marathi Love Status Updates


जरा ऐक ना..., काही सांगायचे आहे तुला.......

तुला भेटताना..., होणारी ह्रुदयाची धडधड ऐकवायची आहे मला...

तुला पाहताना..., हळूच झुकणारी माझी नजर दाखवायची आहे तुला....

तुझ्या बरोबर चालताना..., हां रस्ता कधी संपू नये हे सांगायचे आहे तुला...

तू सोबत असताना..., सुर्याची किरणे देखील गार वाटतात हे सांगायचे आहे तुला....

तू नसताना..., तुझाच चेहरा नजरेमधे असतो माझ्या हे सांगायचे आहे तुला...

तुझ्यावर किती प्रेम करते सांगायचं आहे मला....


खरी माणसे हि जगातील सर्वात सुंदर मुलीवर प्रेम करत नाही . . . ..
ती माणसे,
जी मुलगी त्यांचे जीवन सुंदर बनवते तिच्यावर
प्रेम करतात.


तुला चोरून बघताना
मला खुप बर वाटतं,
तुझ्या मागुन फिरताना
तुझ्या सोबत फिरावसं वाटतं . ..
.
तुझ ते निरागस हास्य
निहारून पहावसं वाटतं,
हातात हात घालून
तुझ्या सोबत चालावसं वाटतं . ..
.
तुझ्या त्या लाजन्या कड़े
एकटक पहावसं वाटतं,
तुझ्या समोर उभा राहून
तुझा चेहरा मनात भरावसं वाटतं ...
.
मला खुप खुप खुप
तुझ्या सोबत बोलावसं वाटतं
तुझ्यावर जिवापार
प्रेम करावसं वाटतं . . .
खरच तुझ्यावर जिवापार
प्रेम करावसं वाटतं . . .


"माझे तुझ्यावरचे प्रेम हे एका कागदा सारखे आहे, एक असा कागद ज्यावर तू तुझी भावना लिहू शकतोस , तुझा राग खरडू शकतोस , तुझे आश्रू पुसण्यासाठी मला वापरू शकतोस , फक्त वापरून झाल्यावर मला फेकून देऊ नकोस, कारण मला सदैव तुझ्याबरोबर राहायचे आहे ........ पण हो, जर तुला खूप थंडी वाजून आली तर मात्र उब मिळविण्यासाठी तू मला जाळू शकतोस ........... कारण मरताणा सुद्धा तुला उब देण्यासारख निस्वार्थी प्रेम मी तुज्यावर करते "


एक मुलगा आणि मुलगी मोटारसायकल वरून जात होते,
मुलगा खूप वेगाने मोटारसायकल चालवत होता,
मुलगी घाबरली तिने त्याला हळू चालवायला सांगितले....
मुलगा : मला आय लव यु बोल...
मुलगी : आय लव यु, आता तरी हळू चालव...
मुलगा : आता मला घट्ट मिठी मार...
मुलीने त्याला घट्ट मिठी मारली आणि म्हणाली
आतातरी हळू चालव......
मुलगा तिला बोलला कि आता माझे Helmet काढ आणि ते तू घाल.... मुलीने ते Helmet घातले आणि त्याला मोटारसायकल हळू चालवायला सांगितले... . . .
दुसरा दिवशी पेपरात बातमी आली कि तो मुलगा अपघातात मरण पावला
पण ती मुलगी Helmet मुळे काहीहि इजा न होता वाचली..
कारण त्याला माहित होते कि मोटारसायकलचा Break fail झाला होता...! :(

Marathi Status